Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजगुरुनगर येथे पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेतून लॉजवर नेवून बला-त्कार ; खेड पोलिसांनी नराधामाला ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 December 2022, 10:33

चाकण : वडिलांनी घरी बोलाविले आहे. अशी खोटी बतावणी करून वडिलांच्या मित्राने पाचवीतील विद्यार्थिनीला शाळेतून लॉजवर नेवून बला-त्कार केल्याची धक्कादायक घटना राक्षेवाडी (राजगुरुनगर, ता. खेड) परिसरात घडली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

 

कल्याण सोनबा राक्षे (वय ४२ रा. राक्षेवाडी, ता खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील व आरोपी हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. तसेच आरोपीचे पीडित मुलीच्या घरी नेहमी येणे जाणे होते. तर पिडीत मुलगी ही जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत आहे.

दरम्यान, आरोपी एके दिवशी पिडीत मुलीच्या शाळेत आला. आणि पिडीत मुलीला म्हणाला, तुला वडिलांनी बोलाविले आहे. अशी खोटी बतावणी करून आरोपीने मुलीला शाळेतून  लॉजवर नेऊन अत्याचार केला. आणि त्यानंतर मुलीला पुन्हा शाळेत आणून सोडले.

त्यानंतर मुलीने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीच्या आईने त्वरित खेड पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. २३) तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post

काय सांगता..! एकाच कुटुंबातील सरपंचांसह ७ सदस्य निवडून आले ; कुटुंबाची राज्यात चर्चा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.