Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : हडपसर येथील मंत्री मार्केट समोर मिनी डंपरने ५५ वर्षीय महिलेला ठोकरले ; सकाळी अकराची घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 October 2023, 11:48

हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंत्री मार्केट समोर मिनी डंपरने ५५ वर्षीय महिलेला दिलेल्या धडकेत जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. ०५) सकाळी पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

उषा सतीश चौधरी (वय – ५५, रा.  – फुरसुंगी) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर भोजाजी बापूराव साळवे (वय- ५५, रा. वाघोली, ता. हवेली) असे चालकाचे  नाव आहे. याप्रकरणी सागर सतिष चौधरी, (वय- ३७, रा. उरुळी देवाची, फुरसुंगी,  ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर चौधरी यांची आई सोमवारी सकाळी पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्री मार्केट परिसरातून रस्त्याने पायी निघाल्या होत्या. यावेळी वाघोली ते महंमदवाडी जाणाऱ्या  मिनी डंपरने चौधरी यांना जोरदार धडक दिली. या अपघातात चौधरी या जखमी झाल्या.

दरम्यान, या अपघातात चौधरी या जखमी झाल्या असून त्यांच्यावर हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सागर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डंपरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोनवणे करीत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनो आता दिवाळीआधी खिशात पडणार बोनस! ६० दिवसांच्या वेतनाइतका; वाचा सविस्तर…

Sunday, 18 October 2026, 15:36

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो फिटमेन्ट फॅक्टर नंतर पगार किती वाढणार? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या संपूर्ण गणित

Sunday, 18 October 2026, 15:28

भाच्याला देश सोडण्याची नोटीस अन् आमिर खान थेट राज ठाकरेंच्या भेटीला! शिवतीर्थवरील भेटीमागचं नेमकं कारण काय?

Sunday, 18 October 2026, 15:25

अन्यथा पुणे शिरुर राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करु, कोंढापुरीतील ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक

Sunday, 18 October 2026, 15:24

साखरेच्या किंमतीत वाढ अन् टंचाई! ऐन सणासुदीत केंद्र सरकारचा साखर अन् इथेनॉलबाबत महत्वाचा निर्णय…

Sunday, 18 October 2026, 15:13

पुण्यात निष्काळजीपणाचा बळी! ड्रेनेजच्या उघड्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षा यंत्रणांचा अभाव उघड!

Sunday, 18 October 2026, 15:05
Next Post

Hadapsar News : किशोरवयीन मुलींनी व्यक्त व्हावे - सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप ; विद्यार्थिनींचा पोलीस दीदींशी संवाद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp