Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंधळी संतती जन्माला येईल असे म्हणून डॉक्टर पत्नीला मारहाण ; पतीसह सासरकडील ६ जणांवर गुन्हा दाखल..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 July 2022, 7:36
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

सोलापूर : पत्नीच्या डोळ्यांना गंभीर आजार असल्याने तुझ्यापासून जन्माला येणारी संततीही आंधळी जन्माला येईल. असे म्हणत डॉक्टर पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास दिल्या प्रकरणी पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी स्वाती धनराज करचे (वय २८, रा. फलटण) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती धनराज किसन करचे, सासरे किसन दगडू करचे, सासू शर्मिला किसन करचे, दीर महेश किसन करचे, स्नेहल महेश करचे, संगीता नाना करचे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती करचे यांचा विवाह आरोपी पती धनराज किसन करचे यांच्याशी २०२१ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी तुला डोळ्यांचा गंभीर आजार आहे. त्या आजारावर इलाज अशक्य आहे. तू पुढे जाऊन आंधळी होशील. शिवाय तुझ्यापासून होणारी संतती देखील आंधळी जन्म घेईल, असे म्हणत स्वाती यांना पती धनराज करचे याने हाताने, काठीने व लाथाबुक्क्यानी मारहाण केली.

दरम्यान, स्वातीने बी.एच.एम.एस. कोर्स केल्याने कुठे तरी नोकरी करेन असे म्हटल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी विरोध करीत बेडरूममध्ये कोंडले. यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात वरील सहा जणांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

BIG BREAKING NEWS : सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp