Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Delhi Blast update : दिल्ली बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई! i20 कारच्या मालकाला अटक, मिळून रचला कट ?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 November 2025, 21:51
Delhi Blast update

photo -ppn

Delhi Blast update : दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ने मोठी कारवाई केली. या कारवाईने अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या कारवाईत आमिर रशीद अली या आरोपील याला अटक करण्यात आली. त्यानेच दिल्लीत i20 कार खरेदी केली होती. हीच गाडी ब्लास्टसाठी वापरली गेली होती. अशी माहिती समोर आली. NIA च्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

 

डॉ. उमरसोबत मिळून कट

आमिर हा मूळचा जम्मू–काश्मीरमधील पुलवामा येथील असून प्लंबर म्हणून काम करत होता. तपासात असं समोर आलं आहे की आमिरने डॉ. उमर उन नबी सोबत मिळून दिल्लीत मोठा कट रचला होता. ब्लास्टमध्ये आत्मघातकी हल्लेखोराने कारमध्ये IED बसवून स्फोट घडवला. यात 13 जणांचा मृत्यू झाला आणि 32 जण जखमी झाले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार i20 कार आमिरच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. गाडी खरेदी करण्यासाठी तो काही दिवसांपूर्वी दिल्लीला आला होता. फॉरेन्सिक तपासात कार चालवणाऱ्या आत्मघातकी हल्लेखोराची ओळख डॉ. उमर उन नबी अशी झाली आहे. तो फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होता. एनआयएने त्याची आणखी एक गाडीही जप्त केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या तीन डॉक्टरांसह चार जणांना एनआयएने चौकशीनंतर सोडून दिलं. त्यांचा मुख्य आरोपी उमरशी काही ठोस संबंध आढळला नाही.

अनेक पोलिस पथकांचा तपास सुरू

दिल्ली, हरियाणा, यूपी आणि जम्मू–काश्मीर पोलिसांनी मिळून आतापर्यंत 73 साक्षीदारांची चौकशी केली आहे. अधिकारी अजूनही या हल्ल्याच्या मागचा मोठा कट उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post
Local Bodies Election: NCP vs BJP direct fight in Lonavala Municipal Council elections! BJP announces list of 22 candidates

Local Bodies Election: लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत! भाजपकडून २२ उमेदवारांची यादी जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.