Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : काळजाचा ठोका चुकवणारी घटना! झोपलेल्या मुलांसोबत शेवटचा सेल्फी अन् पोलीस पत्नीची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 January 2026, 17:52
Crime

photo- social media

Crime : सोलापुरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या दोन चिमुकल्या मुलांसोबत शेवटचा सेल्फी काढून एका पोलीस पत्नीने आपलं आयुष्य संपवलं आहे. पती पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असतानाच पत्नीने घरी हे टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Crime)

 

नेमकं काय घडलं?

सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सिलसिद्ध सलगर यांची मंगळवारी रात्री ‘नाईट ड्युटी’ होती. त्यामुळे ते कामावर गेले होते. घरी त्यांची पत्नी अश्विनी आणि दोन लहान मुले होती. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा दोन्ही मुलं गाढ झोपेत होती, तेव्हा अश्विनी यांनी मुलांसोबत एक सेल्फी घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या एका नातेवाईकाला फोन करून “मी आत्महत्या करतेय” असं सांगितलं. अश्विनी आधीही अनेकदा रागाच्या भरात असं बोलायच्या, त्यामुळे नातेवाईकांनी ही केवळ धमकी असावी असं समजून त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं.

पहाटे उघड झाला प्रकार

पहाटे ४ वाजता जेव्हा नातेवाईकांनी अश्विनी यांचा मेसेज पाहिला, तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने अश्विनी यांच्या पतीला फोन करून माहिती दिली. सिलसिद्ध यांनी पत्नीला वारंवार फोन लावला, पण प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी घर गाठलं, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत पाहिले असता अश्विनी यांनी गळफास घेतल्याचं दिसून आलं.

पोलीस ठाण्यातच दुखाची नोंद

त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, ज्या पोलीस ठाण्यात सिलसिद्ध नोकरीला आहेत, त्याच विजापूर नाका पोलीस ठाण्यात आपल्या पत्नीच्या मृत्यूची नोंद करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. अश्विनी यांनी इतक्या टोकाचा निर्णय का घेतला, याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Parth Pawar's statement and Rohit Pawar gave a rebuke; taught etiquette in the entire meeting, said "Stay on the ground, don't underestimate the other party"

पार्थ पवारांचं ते वक्तव्य अन् रोहित पवारांनी दिला टोला; भर सभेत शिकवला शिष्टाचार, म्हणाले “जमिनीवर राहा, दुसऱ्या पक्षाला कमी लेखू नका”

Tuesday, 7 April 2026, 14:55

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

Tuesday, 7 April 2026, 14:50
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

Tuesday, 7 April 2026, 14:33

आखाती युद्धाच्या झळा भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला निर्यात घटल्याने अंड्यांचे दर कोसळले; उत्पादक दुहेरी संकटात

Tuesday, 7 April 2026, 14:29

दौंड येथील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांची रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा

Tuesday, 7 April 2026, 14:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हृदयद्रावक! डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विषप्राशनाने मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Tuesday, 7 April 2026, 13:48
Next Post

Bhor News: जागतिक सायकल स्पर्धेपूर्वी भोर तालुक्यात सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.