Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीतील आमराईत दोन गटात तुंबळ हाणामारी, दोन्ही गटातील १५ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 13 January 2023, 12:08
two people arrested for selling harmful injection in baramati

पुणे : बारामती शहरातील आनंदनगर वसाहत आमराई येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनुसार दोन्ही गटातील १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय तेलंगे, ऋषिकेश तेलंगे, रोहित तेलंगे, चिंट्या सुतार, मयूर सुतार, तुषार शिंदे, करण शिंदे, गोविंद तेलंगे, बबलू कसबे, करण दिवटे (सर्व रा. आंबेडकर वसाहत आमराई बारामती) , तर दुसरा गटांतील आरोपी करण विलास सकट, श्‍याम विलास सकट, निलेश सकट, बेबीताई विलास सकट, रेश्‍मा सकट असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, आनंदनगर वसाहत आमराई येथे दोन गटात तुंबळ हाणामारी सुरु होती. या हाणामारीत महिलांचा देखील समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस परिस्थिती शांत करीत असताना महिला पोलिसांच्या गाडीला सुद्धा आडव्या जात होत्या. त्यातील काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेकरांचे पाण्यासाठी हाल; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!

Wednesday, 28 October 2026, 16:16

सर्वसामान्यांना मोठा धक्का! निधीअभावी यंदा ‘आनंदाचा शिधा’ वाटप नाही

Wednesday, 28 October 2026, 16:08

पुणे महापालिका आयुक्तांचे मोठे आदेश; लोहगाव विमानतळ रस्त्यांचे रुंदीकरण व अतिक्रमणांवर कारवाई!

Wednesday, 28 October 2026, 16:01

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची सर्वात मोठी भेट! १ नोव्हेंबरपासून लागू होणार नवा नियम

Wednesday, 28 October 2026, 15:53

व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार! लोणी काळभोरमध्ये नशामुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

Wednesday, 28 October 2026, 15:51

‘अर्णब’ चक्रीवादळाची किनारपट्टीवर धडक; विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा!

Wednesday, 28 October 2026, 15:50
Next Post
Man murdered his wife and daughter in pune

पैशाच्या पुढे कोणीही नाही ! पैशाच्या वादातून जिवलग मित्राच्या डोक्यात रॅाड मारून खून ; आंबेगाव येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp