Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी ; स्थानकावर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 January 2023, 11:53

पुणे : पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानक परिसरात  एकच खळबळ उडाली आहे. पोलीस बंदोबस्तात पुणे रेल्वे स्थानक परिसरात मोठी वाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकात श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली, मात्र तिथे काहीही आढळून आले नाही.

मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी (ता. १३) रात्री पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी पोलिसांना फोनद्वारे देण्यात आली. या धमकीनंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

तसेच श्वान पथकाच्या मदतीने रेल्वे स्टेशन आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र तिथे पोलिसांना काहीही संशयास्पद आढळून आले नाही. हा कॉल मनमाडहून अज्ञात व्यक्तीने केल्याचे  समोर आले आहे. त्यानंतर आता त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक नाशिकला रवाना झाले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा आधार, सरकारी नोकरीचा जुगाड; पुण्यातील रॅकेटने उडवली खळबळ; 25 जणांना ठोकल्या बेड्या

Wednesday, 28 October 2026, 12:08

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

Wednesday, 28 October 2026, 12:08

लोकशाही शिकवणारे गुरुजीच मतदानात मागे? पुणे शिक्षक मतदारसंघात तब्बल 1675 मतं बाद; धक्कादायक आकडेवारी समोर!

Wednesday, 28 October 2026, 11:48

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15

जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! चार घरफोड्यांची उकल; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Wednesday, 28 October 2026, 11:10

वाडेबोल्हाई मंदिरात ज्येष्ठ महिलेची दीड तोळ्याची पोत लंपास ; सलग दुसऱ्या रविवारी चोरीची घटना

Wednesday, 28 October 2026, 10:46
Next Post

महाबळेश्वर जवळ कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला ; ३० कामगार गंभीर जखमी, तापोळा रस्त्यावरील मुगदेव घाटातली घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp