Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बोगस डॉक्टरचा खंडोबावाडीत खेळखंडोबा! तब्बल ४० नागरिकांना दिले जनावरांचे इंजेक्शन…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 9 September 2022, 15:18

नगर : डॉक्टर असल्याची बतावणी करून एका बोगस डॉक्टरने गेल्या दोन दिवसापासून खंडोबावाडी (ता. पाथर्डी) येथील तब्बल ४० हून अधिक नागरिकांना जनावरांचे इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी बोगस डॉक्टरला अटक केली आहे.

राजेंद्र जवंजळे असे अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र जवंजळे याने डॉक्टर असल्याचे सांगून खंडोबावाडी येथील जवळपास ४० हून अधिक महिला आणि पुरूषांना इंजेक्शन दिले आहे. या बोगस डॉक्टरला गावातील काही जागरूक तरूणांना संशय आला. त्यानंतर तरुणांनी डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्हे आढळून आली आहेत.

 

तरुणांनी तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात बोगस डॉक्टर दिले. तिसगाव येथे बोगस डॉक्टर राजेंद्र जवंजळे यांच्या बॅगेतील औषधांची खातरजमा करण्यात आला. त्याच्यावर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी राजेंद्र जवंजळे याने दोन दिवसापासून खंडोबावाडी येथील नागरिकांना मान, गुडघा आणि पाठदुखीवर उपचार करून इंजेक्शन दिले आहे. तसेच त्याने ज्या ठिकाणी दुखत आहे. त्याच ठिकाणी इंजेक्शन देऊन प्रत्येकाकडून पाचशे रुपये उकळले.

या घटनेची माहिती मिळताच, आरोग्य विभागानेही तातडीने संबंधित उपचार घेतलेल्या नागरिकांची तपासणी सुरू केली आहे.  जर कुणाला काही त्रास होत असल्यास, त्याने तातडीने  आरोग्य विभागाशी  संपर्क करा. असे आवाहन केले आहे. तसेच अशा पद्धतीने कुणी बोगस डॉक्टर निदर्शनास आल्यास, त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचेही आवाहन केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post
vacancy in pune air force school pune

स्टेट बँकेत 5008 लिपिक पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु, महाराष्ट्रात 797 पदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.