Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhandara Crime: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पहिल्या प्रियकराचा काढला काटा; त्रिशंकू प्रेमाची सिनेस्टाईल कहानी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 December 2023, 19:01
Two people arrested for bearing man in chhatrapati sambhajinagar

Bhandara Crime: भंडारा : दुसऱ्या प्रियकरासोबत हत्येचा कट रचून प्रेयसीनेच पहिल्या प्रियकराची हत्या केली आहे. यात तिने आणखी एकाची मदत घेतल्याची माहिती आहे. नयन असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तिघांनी मिळून नयनचा गळा आवळून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर हत्येनंतर रात्री हे दोघांनीही मद्यधुंद अवस्थेत नयनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा पर्यत्न केला. भंडारा पोलिसांना तपासातून सत्य निष्पन्न झाले. त्रिशंकू प्रेम प्रकरणातूनच नयनची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या हत्या प्रकरणात १९ वर्षीय प्रेयसीसह दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नयन मुकेश खोडपे, वय १९ वर्ष रा. पांढराबोडी याचा मृतदेह ३० नोव्हेंबर रोजी सकाळी नाल्यात सापडला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. नातेवाईकांच्या सांगण्यावरून काही संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनीच हत्या केल्याचे कबूल केले. या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी मंथन अशोक ठाकरे, वय १९ वर्ष राहणारा भोजपुर, मित्र साहिल शरद धांडे, वय १९ राहणारा ठाणा पेट्रोल पंप व प्रेयसी वय १९ रा. बीड सितेपार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रेयसी आणि माझ्यामध्ये येऊ नकोस असे धमकावत पंधरा दिवसांपूर्वी मंथनने मृतक नयनसोबत पांढराबोडी गावालगत भांडण केले होते. त्यानंतर २७ नोव्हेंबरपासून नयन बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.

दिनांक २७ नोव्हेंबरला प्रेयसीने नयनला फोन करून भंडारा येथे बोलावून घेतले. तेथून नयन मोटासायकलने प्रेयसीला नांदोरा झीरी या पर्यटनस्थळी घेऊन गेला. दोघेही गप्पा गोष्टी करीत असताना दुपारी मंथन व साहिल एका मोटासायकलने तेथे आले. मंथनने नयनसोबत भांडण करून जबर मारहाण केली नंतर गळा आवळून झाडाला बांधून त्याला मारहाण केली. यात नयनचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी नयनची मोटासायकल भंडारा तहसील कार्यालयाजवळील मोडक्या इमारतीजवळ फेकून दिली. मृतक नयनच्या नातेवाईकांनी सुरुवातीलाच मंथनवर संशय व्यक्त केला. त्या दिशेने तपास करीत पोलिसांनी मंथनला ताब्यात घेतले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Attack on Rajesh topes vehicle in jalna

राष्ट्रवादीचे नेते आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला, दगड आणि ऑइल फेकले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.