Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाखेवाडी येथील अवैध गावठी हातभट्टी दारुवर कारवाई :दोन लाखांचा मुद्देमाल जप्त…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 20 January 2023, 15:59

दीपक खिलारे

इंदापूर : इंदापूर पोलीस ठाणे अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील लाखेवाडी येथे चालणाऱ्या अवैध गावठी हातभट्टी दारू व मटक्यावरती इंदापूर पोलिसांनी छापा टाकून दोन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाईमधील इसमांवरती भारतीय दंड विधानसहिता कलम ३२८ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची तसेच अवैधरिता मटका चालवणारे दोन्ही इसमांवरती यांच्यावरती महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांना देऊन त्यांच्या आदेशाने मोजै लाखेवाडी येथील दोन इसम उसाच्या शेतामध्ये शरीरास अपायकारक रसायन तयार करत असल्याचे निदर्शनात येताच तेथे छापा टाकला.

यामध्ये दोन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तेथेच चालू असलेल्या मटक्यावरही छापा टाकून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक हेगडे, पोलीस शिपाई दिनेश कांबळे व शिंदे यांनी केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

लोणी काळभोर येथील मुथुट मनी फायनान्सच्या हळदी कूंकवाच्या कार्यक्रमाला महिलांनी नोंदविला उत्स्फूर्त प्रतिसाद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.