Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथे पालखी तळ परिसरात तरुणाचा भोसकून खून…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 27 July 2022, 14:52

यवत : यवत ग्रामपंचायत हद्दीतील पालखीतळ परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने यवतसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संजय सखाराम बनकर (मूळ रा. सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास यवत ग्रामपंचायत हद्दीत एका इसमाचा पोटात वार करून खून झाला आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यवत मधील लोकवस्तीत हा प्रकार घडला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत संजयचे नातेवाईक खामगाव तांबेवाडी (ता. दौंड) येथे राहत असून हा खुन नेमका कोणत्या कारणामुळे घडला आहे. याचा तपास यवत पोलीस घेत आहेत. घटनास्थळी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पद्मराज गम्पले, सुजित जगताप यांनी भेट दिली असुन तपास सुरु आहे. तर सबंधित घटनेचे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पवार यांनी सांगितले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31

निमगाव केतकीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 14:24

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचा पर्दाफाश! अटकेतले दोन्ही उमेदवार टॉपर; आतलं गूढ काय?

Sunday, 27 September 2026, 14:15
Next Post

IND vs WI 3rd ODI : व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज ; वेस्ट इंडिज विरुद्ध आज शेवटचा सामना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp