Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात नियोजित गृहप्रकल्पात टाकीची भिंत कोसळून मजुराचा मृत्यू ; ठेकेदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 28 December 2022, 18:02

पुणे : नियोजित गृहप्रकल्पात पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना प[पुण्यातील बाणेर-पाषाण रस्त्यावर घडली आहे. तर, या दुर्घटनेत एक मजूर गंभीर जखमी झाला आहे . या घडलेल्या दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदारासह दोघांच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन रामचंद्र घाडे (वय २६ रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. आशिष बिंद असे गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. रवींद्र डंडे, गोविंद राम सोनटक्के असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकणी रोहनचा भाऊ रोशन (वय २०) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बाणेर- पाषाण लिंक रस्त्यावर माऊट क्लेअर या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहेत. गृहप्रकल्पातील टाकीच्या भिंतीचे काम रोहन आणि आशिष करत होते. त्यावेळी अचानक भिंत दोघांच्या अंगावर कोसळली. दुर्घटनेत रोहन आणि आशिष जखमी झाले. दरम्यान, रोहन आणि आशिषलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रोहनचा मृत्यू झाला. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

'नागपूरचे संत्री, भ्रष्टाचारी मंत्री' : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, केली जोरदार घोषणाबाजी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.