Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘जर्मनीमध्ये नोकर बायकाही तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा छळ करणाऱ्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल …!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 27 January 2023, 14:17

पुणे : ‘जर्मनीमध्ये नोकर बायकाही तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन योगराज ग्रोवर (वय.४३, रा. सेरेनो, पॅन कार्ड क्लब रोड, बाणेर, पुणे सध्या रा. जर्मनी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

आरोपी हा मूळचा बाणेर येथील रहिवासी असून जर्मनीत तो व्यवसाय करतो. याप्रकणी पीडित महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्य़ादी हे उच्चशिक्षित आहेत. आरोपी पवन ग्रोवर जर्मनीत काम करत असून तो त्या ठिकाणी स्थायिक झाला आहे. त्यांचे २००६ मध्ये लग्न झाले. लग्न झाल्यानंतर आरोपी पवन ग्रोवर याने पत्नीला त्रास देऊन तिचा छळ करायला सुरुवात केली.

 

त्यानंतर आरोपी पवन ग्रोवर याने ‘तू सुंदर दिसत नाही, तू मला आवडत नाहीस, तू वेडसर आहेस, तुला मॉडर्न मुलीसारखे राहणे जमत नाही, तू लो स्टँडर्ड आहेस, जर्मनीमध्ये नोकर महिला पण तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत’, असे म्हणून वारंवार पत्नीला त्रास दिला. पत्नी माहेरी निघून जावी, यासाठी आरोपीने त्यांना त्रास दिला. तसेच पूर्णपणे बरबाद करुन टाकण्याची धमकी दिली.

दरम्यान, याप्रकणी पिडीत महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पवन योगराज ग्रोवर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राजधानी दिल्लीचं इंटरनेट बंद होणार? गृह मंत्रालयाची मंजुरी; दूरसंचार कंपन्यांना थेट निर्देश….

Friday, 9 October 2026, 19:54

“आज कदाचित शेवटची सभा!” पुण्यातील MPSC आंदोलनावर रोहित पवारांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?

Friday, 9 October 2026, 19:08

दिल्ली अलर्ट मोडवर! CJPच्या आंदोलनाआधी 23 हजार जवान तैनात; 37 ठिकाणी नाकाबंदी, राजधानीत कडेकोट बंदोबस्त

Friday, 9 October 2026, 18:50

ज्वारीच्या शेतात रक्ताचा थरार! पत्नीच्या हत्येनंतर इंजिनिअर पतीने ठेवलं WhatsApp स्टेटस; नेमकं काय घडलं?

Friday, 9 October 2026, 18:26

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर पुरुषोत्तम जगतापांना पक्षाचा दणका ; थेट हकालपट्टी….

Friday, 9 October 2026, 17:24

फुरसुंगीत जमिनीच्या वादातून जेसीबीने शेड अन् कंपाऊंडची तोडफोड; सात जणांवर गुन्हा दाखल

Friday, 9 October 2026, 17:08
Next Post

नेत्यांचे पीए सांगून साईंबाबांचं VIP दर्शन ; कथित PA चे धाबे दणाणले, संस्थानाने शोधला जालीम उपाय..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp