Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News- वाघोली परीसरातील २६ वर्षीय तरुणाला  अल्पवयीन मुलीशी ”नाते”  ठेवणे पडले तब्बल 67 लाखाला… अल्पवयीन मुलीने दोन मित्रांच्या मदतीने केले ब्लॅकमेलिंग….

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 29 July 2022, 16:54

पुणे – वाघोली परीसरातील एका 26 वर्षीय तरुणाला अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध ठेवणे तब्बल 67 लाखाला पडले आहेत. अल्पवयीन मुलीने हडपसर परीसरातील आपल्या दोन मित्रांच्या मदतीने 26 वर्षीय तरुणाकडुन मागिल दोन वर्षाच्या काळात तब्बल 67 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक बाब पुढे आले आहे. फसवणुक झालेल्या 26 वर्षीय तरुणाने कोंवा पोलिसात तक्रार केल्यानंतर, वरीलसधक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

वाघोली परीसरातील एका २६ वर्षाच्या तरुणाने अल्पवयीन मुलगी व तिच्या दोन साथिदारांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.  चेतन रवींद्र हिंगमिरे व निखील ऊर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (रा. दोघेही गाडीतळ, हडपसर) ही त्या अलप्वयीन मुलीच्या मित्रांची नावे असुन, पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

याबाबत कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघोली परीसरातील वरील तरुण आणि एका मुलीचे मागिल दोन वर्षापासुन प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांच्यात शारीरीक संबंध निर्माण झाले. फिर्यादी तरुण अल्पवयीन तरुणीच्या प्रमात पागल झाल्याची संधी साधत, अल्पवयीन तरुणीने आपल्या वरील दोन मित्रांच्या मदतीने फिर्यादीला लुबाडण्याचा कट रचला.

फिर्यादी तरुण दोन वर्षापुर्वी भेटण्यासाठी आला असता, संबधित मुलीने आपण प्रेंगन्ंट असल्याचे त्या मुलाला सांगितले. तसेच त्याच दरम्यान चेतन हिंगमिरे व निखील म्हेत्रे या दोघांनी फिर्यादीला भेटुन, ही मुलगी अल्पवयीन आहे. तसेच तुझ्यामुळे तिला गर्भधारणा झाली आहे, असे सांगून ती पोलिसांकडे बलात्काराची तक्रार करणार असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादीच्या घरी हे सांगण्याचीही धम की दिली.

 

घाबरलेल्या वरील तरुणाने यातुन बाहेर काढण्याची विनंती चेतन हिंगमिरे व निखील म्हेत्रे यांच्याकडे केली. यावर वरील प्रकरण मिटविण्यासाठी पैशाची मागणी केली. पैशाचा पहिला हफ्ता मिळाल्यानंतर, मागिल दोन वर्षाच्या काळात विवि्ध प्रकारच्या धमक्या देऊन, वरील तिघांनी फिर्यादीकडुन तब्बल 67 लाख रुपये लाटले. एवढी मोठी रक्कम मिळुनही, तिघांनी फिर्यादीकडे पैशाची मागणी सुरु ठेवली होती. पैसे मिळत नसल्याचे लक्षात येताच, चेतन हिंगमिरे व निखील म्हेत्रे या दोघांनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. या धमकीला कंटाळुन अखेर वरील फिर्यादीने पोलिसात धाव घेतली व वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार! बहुप्रतिक्षित HCMTR प्रकल्पाचे काम अखेर ४ टप्प्यांत मार्गी लागणार

Wednesday, 30 September 2026, 17:10

सोरतापवाडीत तरुणाची चारचाकी गाडी अडवून मारहाण ; काचा फोडून चावीही नेली, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 30 September 2026, 16:39

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

Wednesday, 30 September 2026, 16:32

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती ? पर्यावरणप्रेमींचा सवाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि फेरपंचनाम्याची मागणी

Wednesday, 30 September 2026, 16:29

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभराचं लक्ष ‘त्या’ आदेशाकडे!

Wednesday, 30 September 2026, 16:12

जरांगेंचा मोठा यू-टर्न! 2 कोटींची’ डिफेंडर ‘केली परत; ‘या’ कारणामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

Wednesday, 30 September 2026, 15:42
Next Post

राष्ट्रपतींचा अपमान, काँग्रेसविरोधात भाजप आक्रमक ; देशाची माफी मागून प्रायश्चित्त घ्या आमदार- माधुरी मिसाळ यांची मागणी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp