Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur Crime : पोलिस होण्याचे होते स्वप्न पण काळाने केला घात ; काटी येथे अंगावर वीज पडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 March 2023, 10:45

इंदापूर, (पुणे) : शेतात संध्याकाळी काम करीत असताना काटी (ता. इंदापूर) येथील एका २२ वर्षीय तरुणाच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी (ता. ०७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ओंकार दादाराम मोहिते (वय- २२, रा. काटी, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबातील एकुलता मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ढगाळ वातावरण कायम असून विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाउस येत होता. यावेळी काटीत रात्री दोन ठिकाणी वीज कोसळली. यावेळी ओंकारचा टी शर्ट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने गावकऱ्यांना वीज अंगावर पडून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.

 

दरम्यान, ओंकार हा पोलिस भरतीची तयारी करीत होता. तसेच दादाराम मोहिते यांना ओंकार व दोन मुली आहेत. काटीत एका नारळाच्या झाडावरही वीज कोसळली. त्यामुळे वीज कोसळल्यानेच ओंकारचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे. त्याच्या जाण्याने काटीसह परिसरात हळहळ व्यक्त केलेई जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

Pune Crime : कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गरोदर राहिल्यावर प्रकार समोर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.