दौंडमध्ये आमदार राहुल कुल यांनी ताकद वाढवली?; ओबीसी बहुजन पार्टीच्या नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी…
-संदिप टूले केडगाव : गेल्या काही दिवसात दौंड तालुक्यातील राजकीय वातावरणाने जोर धरला असून दौंडमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून...









