Wednesday, March 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: इंस्टाग्रामवरून श्रीमंत लोकांना गाठायची; अश्लील गप्पा मारून लॉजवर भेटायला बोलवायची अन् मग पुरुषांसोबत घडायचं भलतंच…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 March 2026, 19:20

बेळगाव: बेळगाव शहरात सोशल मीडियाच्या (Crime News) माध्यमातून श्रीमंत लोकांना जाळ्यात अडकवून लुटणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टिळकवाडी पोलिसांनी या प्रकरणात एका फॅशन डिझायनर महिलेला अटक केली असून तिचा साथीदार अद्याप फरार आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 32 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Latest Marathi News)

दीपा अवतगी (वय 33, रा. महालिंगपूर, जि. बागलकोट) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणातील तिचा साथीदार शिवानंद मठपती हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. शिवानंद हा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी दीपा अवतगी आणि शिवानंद मठपती हे दोघे मिळून श्रीमंत लोकांना लक्ष्य करत होते. शिवानंद विविध मार्गाने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींची माहिती गोळा करून ती दीपाला देत असे. त्यानंतर दीपा सोशल मीडियावरील इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे त्या व्यक्तींशी ओळख वाढवत असे. काही दिवस गप्पा मारून ती त्यांच्याशी जवळीक निर्माण करत असे आणि नंतर बेळगाव शहरातील एका लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलवत असे.

पीडित व्यक्ती लॉजमध्ये आल्यानंतर दीपा त्याला आंघोळ करून येण्यास सांगत असे. संबंधित व्यक्ती बाथरूममध्ये गेल्यानंतर ती बाहेरून दरवाजा बंद करून त्याचा मोबाईल, पैसे आणि वाहनाच्या चाव्या घेऊन पळून जात असे. या प्रकाराची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहेत. त्यानंतर ती वेगळ्या नंबरवरून फोन करून पैसे देण्याची मागणी करत असे. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची किंवा बदनामी करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करत दीपाला अटक केली. पोलिसांनी तिच्याकडून एक फॉर्च्युनर कार, एक मारुती सुझुकी एस-क्रॉस कार, 11 मोबाईल फोन, एक टॅब, एक डोंगल, तीन गाड्यांच्या चाव्या आणि 14000 रुपये रोख असा एकूण 32 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढणाऱ्या अशा फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी संपर्क करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Mundhwa Kharadi Flyover: Mundhwa-Kharadi residents relieved from traffic! Approval for grand double-storey flyover worth Rs 120 crore; Travel from Magarpatta to Kharadi now convenient

Mundhwa Kharadi Flyover: मुंढवा-खराडीकरांची ट्रॅफिकमधून सुटका! 120 कोटींच्या भव्य दुमजली उड्डाणपुलाला मंजुरी; मगरपट्टा ते खराडी प्रवास आता सुसाट

Wednesday, 18 March 2026, 14:31
Crime

Crime : 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या! आई बाहेर गेल्याची संधी साधून संपवलं आयुष्य; आत्महत्येचं कारण अस्पष्ट.

Wednesday, 18 March 2026, 14:24

मांजरी बुद्रुकमध्ये कॅनाल ओव्हरफ्लोचा कहर; घुले वस्ती-गोपाळ पट्टी रोड जलमय, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

Wednesday, 18 March 2026, 14:16

Indapur: हॉटेलमध्ये गाणी लावली म्हणून राडा! 39 फाट्यावर हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; खिडक्यांच्या काचा फोडल्या अन्

Wednesday, 18 March 2026, 14:01

Crime News: खळबळजनक! संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर भरदिवसा ॲसिड हल्ला; आरोपी फरार, परिसरात संतापाची लाट

Wednesday, 18 March 2026, 13:51

मुळशीचे पाणी पूर्ववाहिनी खोऱ्यात वळवण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

Wednesday, 18 March 2026, 13:45
Next Post
Imtiaz Jaleel

Imtiaz Jaleel : थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीच बनावट कागदपत्रं! इम्तियाज जलील यांनी पुराव्यांसह उघड केला घरकुल घोटाळा.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.