Monday, March 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: लग्नानंतरही संपलं नव्हतं कॉलेजमधलं प्रेम; पतीने पत्नीच्या मदतीने लावला ‘ट्रॅप’ अन् तरुणाची केली भररस्त्यात हत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 March 2026, 17:52

Crime News: नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक हत्येच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खापरखेडा-कोराडी रस्त्यावर पती-पत्नीने मिळून एका तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मृत तरुणाची ओळख सागर वानखेडे अशी झाली आहे. तो सावंगी येथील रहिवासी होता आणि कामानिमित्त पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये हे खापरखेडा येथील रहिवासी आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, शिक्षणाच्या काळात सोनाली आणि सागर यांच्यात ओळख होती. नंतर सोनालीचे लग्न राजू गजभिये याच्यासोबत झाले. तरीही सागर आणि सोनाली यांच्यात संपर्क असल्याची शंका राजूला होती. यामुळे यापूर्वीही त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगितले जाते.

होळीच्या निमित्ताने सागर पुण्यावरून आपल्या गावी आला होता. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरून सोनालीला भेटण्यासाठी बोलावले. गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजता सागर खापरखेडा येथे पोहोचला. दोघे दुचाकीवरून जात असताना रस्त्यात सोनालीने मुद्दाम पर्स खाली पाडली. सागर पर्स उचलण्यासाठी थांबताच सोनालीने त्याच्यावर चाकूने वार केला. त्याच वेळी मागून आलेल्या राजूनेही त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर दोघेही घरी परतले. नंतर पोलिस ठाण्यात जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारी सराईत टोळी गजाआड; 10 गुन्हे उघडकीस.

Monday, 16 March 2026, 15:04

नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्याचे 5 सोपे उपाय

Monday, 16 March 2026, 14:48

मार्चचा पगार कापला जाऊ शकतो; टॅक्स वाचवण्यासाठी ‘ही’ 3 कामे तातडीने करा

Monday, 16 March 2026, 14:44

Pune News: चाकण हादरलं! भटक्या कुत्र्यांचा थरार; अंगावर धावून आलेल्या टोळीने 32 वर्षीय महिलेचा घेतला बळी

Monday, 16 March 2026, 14:20

Prakash Abitkar: खासगी रुग्णालयांकडून लूट थांबवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विधानसभेत कडक इशारा

Monday, 16 March 2026, 13:45

Mumbai News: बापरे! आयसीयूत उपचार सुरू असतानाच वृद्ध महिलेवर उंदराचा हल्ला; मीरा भाईंदरमधील रुग्णालयाचा संतापजनक प्रकार

Monday, 16 March 2026, 13:13
Next Post

Loni Kalbhor: महिला दिनानिमित्त लोणी स्टेशन येथे ‘यमुनाई हॉस्पिटल’तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.