Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर तालुका शेतकरी संघटनेकडून सरकारकने केलेल्या फसवणुकीबाबत उपोषणाचा इशारा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 10 May 2025, 12:49

बापू मुळीक

 

सासवड : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ततेसाठी पुरंदर तालुका शेतकरी संघटनेकडून सासवड (ता. पुरंदर) येथे लाक्षणिक उपोषण 12 मे रोजी तहसील कार्यालयासमोर करण्यात येणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “ऑपरेशन सिंदूर “या भारत -पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाल्यामुळे हे उपोषण स्थगित करून( 19 मे) सोमवारी 10 वाजता नवीन प्रशासकीय इमारत सासवड येथील तहसील कार्यालयासमोर होणार आहे.

याबाबत पुरंदर तालुक्यातील शेतकरी बांधव यांनी नोंद घ्यावी. यासाठी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की, शेतकरी कर्जमाफी करणे, शेतीची थकीत वीज बिल माफी करणे, शेतीसाठी वीज पुरवठा मोफत देऊन कायम ठेवणे, शेतीमाल निर्यात धोरणात सातत्य ठेवणे, शेतमालास खर्चाच्या प्रमाणात हमीभाव देणे, गुंजवणीचे पाणी दिवळे बंधारा- दिवळे बंधारातून ते नारायणपूर उपसा योजना त्वरित कार्यवाही, अंमलबजावणी करणे, नारायणपूर ते गराडे मार्गे सासवडच्या पश्चिम भागासाठी आणि पुरंदर डोंगर पायथ्या मार्गे, करा नदीचे दक्षिण पट्ट्यातील सासवड ते जेजुरी, पांडेश्वर पर्यंतच्या भागासाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याची मंजुरी 0.43 टी.एम.सी मिळालेली आहे, त्यावर त्वरित कार्यवाही करणे. या प्रमुख मागण्यासाठी उपोषणाला बसणार असल्याचे, शेतकरी संघटनेचे पुरंदरचे अध्यक्ष दिलीप गिरमे, उपाध्यक्ष उमेश जगताप, विठ्ठल (बंडू) जगताप व संघटनेचे इतर सदस्य यांनी सांगितले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27

10 वी नापास ते भोंदू ‘कॅप्टन’! वयाच्या 20 व्या वर्षीच सुरू झाले होते काळे कारनामे; अशोक खरात उर्फ लक्ष्मणचा जुना इतिहास समोर

Friday, 10 April 2026, 8:19

लेकाचा गळा दाबतांना पाझर फुटलं नाही! प्रियकर राम कजेवाडसाठी आई बसरीन शेखने केली पोटच्या गोळ्याची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Friday, 10 April 2026, 8:11

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39
Next Post
Three people died in Two wheeler and pmp bus accident pune

शिक्रापुरात पीएमपी बस व दुचाकीच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.