Saturday, March 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: तरुणाने नकळत शिक्षिकेचा मोबाईल हॅक केला! खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नग्न व्हायला लावलं अन् मग घडलं नको ते…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 14 March 2026, 17:34
Crime News: Young man unknowingly hacked teacher's mobile phone! He made her get naked by threatening to make private photos viral and then the unexpected happened...

बुलढाणा: डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर (Crime News) करून एका विवाहित शिक्षिकेला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मोबाईल हॅक करून त्यातील खासगी फोटो आणि व्हिडिओच्या आधारे महिलेचे मानसिक व लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश गिरी (वय 27) असे या आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शिक्षिका असून आरोपीने तिचा मोबाईल हॅक केल्याचा आरोप आहे. हॅकिंगच्या माध्यमातून त्याने तिच्या व्हॉट्सअॅप चॅट्स, ईमेल आणि मोबाईल गॅलरीतील खासगी फोटो व व्हिडिओ मिळवले. त्यानंतर हे फोटो पती आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

तक्रारीनुसार, आरोपीने वारंवार धमक्या देत व्हिडिओ कॉलद्वारे तिला विवस्त्र होण्यास भाग पाडले. या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते पुढे तिच्या नातेवाईकांनाही पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने “माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुला आणि तुझ्या मुलाला ठार मारीन,” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या सततच्या मानसिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडित शिक्षिकेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोनाळा पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS 2023) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सायबर सुरक्षेचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो, याकडे लक्ष वेधले जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Pune Crime: उसने दिलेले पैसे मागणं पडलं महागात! कुरकुंभमध्ये महिलेला भररस्त्यात बेदम मारहाण; दौंड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 14 March 2026, 17:49
Crime News: Young man unknowingly hacked teacher's mobile phone! He made her get naked by threatening to make private photos viral and then the unexpected happened...

Crime News: तरुणाने नकळत शिक्षिकेचा मोबाईल हॅक केला! खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नग्न व्हायला लावलं अन् मग घडलं नको ते…

Saturday, 14 March 2026, 17:34

दोनदा ब्रश करूनही दात किडतायत? मग नक्कीच तुम्ही ‘या’ 4 चुका करत आहात; वेळीच व्हा सावध

Saturday, 14 March 2026, 17:13

तव्यावरच्या माशावरून मित्राचा खून! दगडाने ठेचले अन् झोपेतच संपवले

Saturday, 14 March 2026, 17:05
Pune Nashik Highway: 4 km long queue of vehicles on Pune-Nashik Highway! Passengers suffer in the scorching sun; Locals appeal for alternative route

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक हायवेवर वाहनांच्या 4 किमी लांब रांगा! भर उन्हात प्रवाशांचे हाल; स्थानिकांचं पर्यायी मार्गाचं आवाहन

Saturday, 14 March 2026, 16:59

Loni Kalbhor News: लोणी काळभोरमध्ये दावत-ए-इफ्तारमधून झळकले हिंदू–मुस्लीम ऐक्य

Saturday, 14 March 2026, 16:40
Next Post
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Pune Crime: उसने दिलेले पैसे मागणं पडलं महागात! कुरकुंभमध्ये महिलेला भररस्त्यात बेदम मारहाण; दौंड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.