Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नागरिकांना निर्जनस्थळी गाठून मोबाईलची चोरी; चांडाळ चौकडीला मुंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 14 March 2024, 12:40

मुंढवा : निर्जनस्थळी नागरिकांना गाठून मोबाईल फोनची जबरी चोरी करणाऱ्या चांडाळ चौकडीला मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्याकडून मुंढवा हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना राबविल्या जात आहेत.

 

याप्रकरणी सारंग ऊर्फ साऱ्या हनुमंत गायकवाड (वय १९ वर्षे, रा. सर्व्हे नं. ९४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे), ऋषीकेश ऊर्फ भोन्या गोवर्धन कांबळे (वय २३ वर्षे), अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड (रा. म्हसोबा मंदीराजवळ, सर्वोदय कॉलनी, पुणे), हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड (वय २१ वर्षे, रा. सर्वे नंबर ५, मुंगसे आळी, केशवनगर पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना माहिती मिळाल्यानंतर, शिंदेवस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे येथे फिर्यादी यांचा सैमसंग कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेणारे सारंग गायकवाड, ऋषीकेश कांबळे या दोन आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.

इतर आरोपीचा शोध घेत असता सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी मुंढवा परिसरात थांबले आहेत. यावरून अभिषेक गायकवाड, हेमंत उर्फ लाल्या बिलास गायकवाड यांना अटक करण्यात आली. अटक आरोपींकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करताना वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सोलापूर हादरलं! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post

शरद पवारांचे नाव फोटोचा वापर करणार नाही... स्पष्ट आणि बिनशर्त हमी द्या; अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाचे सुनावले!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.