Wednesday, March 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : MPSC विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट; PSI पदासाठी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 December 2025, 17:10
Pune News

photo- social media

प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune News : आगामी ४ जानेवारी रोजी होणाऱ्या एम.पी.एस.सी. संयुक्त गट-ब परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पी.एस.आय. पदासाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढ देण्यात यावी, या मागणीसाठी एम.पी.एस.सी. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून आजच यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या शिष्टमंडळात अनिकेत देशमाने, गणेश गोंडाळ, प्रविण पाटील, प्रदीप लोंढे, विवेक जाधव, माधुरी मोहिते आणि प्रियांका पवार यांचा समावेश होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केल्याने एम.पी.एस.सी. उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Mundhwa Kharadi Flyover: Mundhwa-Kharadi residents relieved from traffic! Approval for grand double-storey flyover worth Rs 120 crore; Travel from Magarpatta to Kharadi now convenient

Mundhwa Kharadi Flyover: मुंढवा-खराडीकरांची ट्रॅफिकमधून सुटका! 120 कोटींच्या भव्य दुमजली उड्डाणपुलाला मंजुरी; मगरपट्टा ते खराडी प्रवास आता सुसाट

Wednesday, 18 March 2026, 14:31
Crime

Crime : 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या! आई बाहेर गेल्याची संधी साधून संपवलं आयुष्य; आत्महत्येचं कारण अस्पष्ट.

Wednesday, 18 March 2026, 14:24

मांजरी बुद्रुकमध्ये कॅनाल ओव्हरफ्लोचा कहर; घुले वस्ती-गोपाळ पट्टी रोड जलमय, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

Wednesday, 18 March 2026, 14:16

Indapur: हॉटेलमध्ये गाणी लावली म्हणून राडा! 39 फाट्यावर हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; खिडक्यांच्या काचा फोडल्या अन्

Wednesday, 18 March 2026, 14:01

Crime News: खळबळजनक! संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर भरदिवसा ॲसिड हल्ला; आरोपी फरार, परिसरात संतापाची लाट

Wednesday, 18 March 2026, 13:51

मुळशीचे पाणी पूर्ववाहिनी खोऱ्यात वळवण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

Wednesday, 18 March 2026, 13:45
Next Post
Local Body Election: Campaigning for municipal council and municipal panchayat elections till 10 pm on December 1; Action will be taken against those concerned if rules are violated

Pune Municipal Corporation election: हडपसर विधानसभा मतदारसंघात तीन प्रभागांत तिरंगी लढत; उमेदवारीवरून नाराजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.