Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Metro : पुणे मेट्रो स्थानकात खेळताना रुळावर पडला चिमुरडा; सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचले २ जीव 

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 20 January 2024, 7:20

पुणे : पुणे मेट्रो स्थानकात सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधाणामुळे मोठा अनर्थ टळला. पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत ३ वर्षीय मुलगा आणि त्याच्या आईचे प्राण वाचवले आहे. 19 जानेवारी ला दुपारी अडीचच्या सुमारास सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक २ वर एक तीन वर्षाचा मुलगा खेळत होता. त्यावेळी तो प्लॅटफॉर्मवरून रुळावर पडला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई धडपड करत होती, अशातच तिचाही तोल जाऊन ती पण रुळावर पडली.

 

हा प्रकार कामावर असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आला. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक विकास बांगर याने त्यांचे प्राण वाचवले. विकास बांगरने दाखवलेल्या समयसूचकतेबद्दलआणि धाडसी कार्याबद्दल पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे व महाव्यवस्थापक सोमेश शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नेमकं काय घडल?

१९ जानेवारीला पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानकावर प्रवाशी महिला आणि तिचा मुलागा कुठेतरी जात होते. त्या महिलेचा तीन वर्षाचा मुलगा फलाट क्रमांक दोनवर खेळत होता. खेळत असताना अचानक तो मेट्रोच्या रुळावर पडला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्या मुलाची आईदेखील रुळावर पडली. यावेळी कामावर असलेल्या विकास बांगर या सुरक्षारक्षकाने मुलाला ट्रॅकवर पडताना पाहिले.

यानंतर क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखत फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर (ई.एस.पी) बटन वेळीच दाबले. मेट्रोस्थानकावरील प्लंजर बटन दाबल्यामुळे त्या मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोना सिग्नल मिळाला आणि त्या जागीच थांबून राहिल्या. सुरक्षा रक्षक बांगर यांनी प्लंजर बटन दाबले त्यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा आणि आईला सुखरूपरित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले.

पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने दोन जीव वाचवले

पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २:२२ मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक २ वरून एक 3… pic.twitter.com/Sax3jTq9zF

— Pune Metro Rail (@metrorailpune) January 19, 2024

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय; एमपीएससी भरतीपासून ते आरोग्य निधीपर्यंत, काय आहे सरकारचा नवा प्लॅन?

Monday, 13 April 2026, 15:40

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथे स्कॉर्पिओने दिलेल्या धडक दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 15:34
Pune News: What exactly happened in the operation theatre of a renowned doctor in Pune? Patient dies after bypass surgery; case registered.

प्रतीक्षा संपली! मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा निर्णय आता ‘फास्ट ट्रॅक’वर; सरकारने आणली नवी ऑनलाईन सिस्टीम

Monday, 13 April 2026, 14:43

“हे शेत आमचेच आहे, तुम्ही येथे येऊ नका,” थेऊर येथे ऊस पिकाची नासधूस करून मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 14:32

आळंदी म्हातोबाची येथील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 14:04

पुण्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा कारखाना; आंब्याचा रस नव्हे फक्त केमिकल

Monday, 13 April 2026, 13:24
Next Post
Job Alert recruitment in maharashtra law university

महाराष्ट्र ग्राम विकास विभागात नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी राबवली जात आहे भरती प्रक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.