Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 April 2026, 16:11
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

पुणे: पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात (Manchar News) घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण भाग हादरला आहे. कौटुंबिक वादातून एका आईने स्वतःच्या लेकरांवरच जीवघेणा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे शुक्रवारी (3 एप्रिल) सकाळी सुमारे 8:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हर्षदा बाणखेले या महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलगी परिज्ञाचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलगी बेशुद्ध पडल्याचे पाहून ती मृत झाल्याचा समज करून महिलेने पुढे टोकाचे पाऊल उचलले.

त्यानंतर हर्षदा बाणखेले यांनी आपल्या 6 वर्षीय मुलगा नेहाल याला सोबत घेत तपनेश्वर स्मशानभूमीजवळील विहिरीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. विहिरीत पडल्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी धाडस दाखवत विहिरीत उतरून महिला आणि मुलाला बाहेर काढले.

मात्र या दुर्घटनेत 6 वर्षीय नेहालचा जागीच मृत्यू झाला, तर महिला आणि 14 वर्षीय मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळल्या. दोघींवर सध्या मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात, हर्षदा बाणखेले या गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र राहत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या घटनेने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, आईच्या हातूनच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि दु:खाचे वातावरण आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बॉक्स ऑफिसवर पुन्हा धडाका! विजय-रश्मिकाची जोडी ‘या’ मोठ्या सिनेमातून परतणार; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह

Thursday, 9 April 2026, 15:22

एक-दोन नव्हे तर तब्बल 35 गुन्ह्यांचा कुख्यात सराईत अखेर जेरबंद! खेड पोलिसांची मोठी कामगिरी; तीन खुनांचे गुन्हे उघड

Thursday, 9 April 2026, 14:54

शिरूरमध्ये एटीएसची धडक कारवाई! गावठी पिस्टलसह दोघे जेरबंद; मोठा कट उधळला?

Thursday, 9 April 2026, 14:29
Crime

Crime : पोलिसांकडूनच महिलेची लूट? 7 लाखांसाठी रचले ‘असे’ चक्रव्यूह; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीने पोलीस दलात खळबळ

Thursday, 9 April 2026, 14:22

तरुणांनो सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकार देणार दरमहा मोठी संधी; ‘मुख्यमंत्री फेलोशिप 2026’ जाहीर, असा करा अर्ज

Thursday, 9 April 2026, 14:14

लोणी स्टेशन चौकात ‘वाहतूक पोलीस पूर्णवेळ उपस्थित असल्याचे कळवा आणि रोख बक्षीस मिळवा’ अशी परिस्थिती; कोंडी सोडवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी?

Thursday, 9 April 2026, 13:51
Next Post
Khokya Bhosale

Khokya Bhosale : "काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं..." जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.