Thursday, March 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : मदतीच्या बहाण्याने डल्ला! शिक्रापूरमध्ये भामट्याने हातचलाखीने बदललं एटीएम कार्ड; 50 वर्षीय व्यक्तीचे 60 हजार रुपये लंपास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 March 2026, 14:53

Pune Crime : पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनोळखी व्यक्तीकडून मदत घेणे या 50 वर्षीय व्यक्तीला भलतेच महागात पडले असून, भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 60 हजार रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? 

टाकळी भीमा येथील रहिवासी दत्तात्रय संपत वडघुले हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना पैसे काढताना काही अडचण येत असल्याचे पाहून त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अज्ञात तरुणाने मदतीचा बहाणा केला. मी तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणत त्या तरुणाने वडघुले यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले आणि त्यांना १० हजार रुपये काढून दिले. मात्र, हे पैसे काढून देताना त्या भामट्याने अत्यंत चालाखीने वडघुले यांचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यांना दुसरेच एक बनावट कार्ड हातात दिले. आपली फसवणूक झाली आहे हे वडघुले यांच्या लक्षात आले नाही आणि ते कार्ड घेऊन घरी परतले.

वडघुले घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून 40 हजार रुपये काढले गेल्याचा संदेश आला. हा संदेश पाहून त्यांना धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या खात्यातून 20 हजार रुपये काढले गेल्याचा मेसेज आला. अशा प्रकारे दोन दिवसांत त्यांच्या खात्यातून एकूण 60 हजार रुपये चोरीला गेले. त्यांनी तातडीने बँकेत जाऊन चौकशी केली असता, त्यांच्या मूळ एटीएम कार्डाचा वापर करून कोणीतरी हे पैसे काढल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी आता शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून त्याआधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Horrible incident in Pune! Saying 'Oh, this is all very common', a minor girl was forced to have sex with him, got him pregnant and....

पुण्यातील भयंकर प्रकार! ‘अगं हे सगळं खूप कॉमन आहे’ म्हणत अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले, गर्भवती केलं अन्….

Thursday, 26 March 2026, 15:27

विकेंडचा प्लॅन फसला? लोणावळ्यात ट्रॅफिकचा थरार; द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

Thursday, 26 March 2026, 15:23
Ashok Kharat Viral Videos: Direct "jail" if you share videos of victims in the Ashok Kharat case! SIT's final warning to social media influencers and portals

Ashok Kharat Viral Videos: अशोक खरात प्रकरणातील पीडितांचे व्हिडिओ शेअर केल्यास थेट “तुरुंगवास”! एसआयटीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि पोर्टल्सना अंतिम इशारा

Thursday, 26 March 2026, 15:01

भोंदू खरात बाबाविरुद्ध गुन्ह्यांची मालिका सुरू; शिरूरमधील राजेंद्र जासूद यांच्याकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

Thursday, 26 March 2026, 14:52
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

गरिबांचा ‘फ्रीज’ पुन्हा बाजारात; उन्हाळ्याच्या झळांनी माठांची मागणी वाढली

Thursday, 26 March 2026, 14:41
ST Bus

ST Bus : आता धूर सोडणारी ‘लालपरी’ होणार इतिहास! एसटीच्या 14,000 बसेस होणार इलेक्ट्रिक; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा!

Thursday, 26 March 2026, 14:39
Next Post

संध्याकाळ झाली की 'चटपटीत' खाण्याची तळमळ का लागते? जाणून घ्या यामागचे कारण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.