Friday, March 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोरमध्ये दावत-ए-इफ्तारमधून झळकले हिंदू–मुस्लीम ऐक्य

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 March 2026, 16:40

लोणी काळभोर, ता. 14 : सामाजिक सलोखा आणि (Loni Kalbhor News) बंधुभावाचा संदेश देणारे सुंदर चित्र लोणी काळभोर येथे पाहायला मिळाले. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने ह. बागूलशहा वली दर्गा ट्रस्ट आणि शेर-ए-हिंद फ्रेंड सर्कल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दावत-ए-इफ्तार कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमातून लोणी काळभोरमध्ये पुन्हा एकदा हिंदू–मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले.

इफ्तारच्या या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील मान्यवरांनी एकत्र येत बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक सलोखा टिकवण्याचा संदेश दिला. रमजान महिन्यातील उपवास सोडण्याच्या या पवित्र क्षणी सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार घेतला आणि परस्परांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे परिसरात एकात्मता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाला प्रिंट व डिजिटल पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब उर्फ राजेंद्र काळभोर, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार रवी आहेर, संदीप जोगदंड, बापू वाघमोडे, आलमगीर जामा मशिदीचे अध्यक्ष फयाजभाई इनामदार, रशीद इनामदार, नईम इनामदार, समीर इनामदार, बाबूलाल इनामदार, अब्दुलभाई अक्कलकोटकर, अप्पासाहेब काळभोर, ॲड. सुजित कांबळे यांच्यासह हिंदू आणि मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या दावत-ए-इफ्तार कार्यक्रमामुळे लोणी काळभोर परिसरात सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले असून “धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विविध समाजघटकांतील नागरिकांनी एकत्र येऊन परस्परांतील प्रेम, विश्वास आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याचे काम या कार्यक्रमातून झाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आयोजन ह. बागूलशहा वली दर्गा ट्रस्ट आणि शेर-ए-हिंद फ्रेंड सर्कल यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रियाज शेख, शफी आतार, निजाम तांबोळी, शाहीर शेख, फिरोज तांबोळी, रिझवान तांबोळी, जुबेर तांबोळी, अलीम शेख, अखलाख शेख, फैज शेख, युनुस चौधरी, अरबाज मन्यार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

साताऱ्यात सत्तेचा महासंग्राम! मध्यरात्री अपहरणनाट्य, पहाटे हायड्रामा अन् अवघ्या 1 मताने भाजपचा गुलाल!

Friday, 20 March 2026, 14:49
Black Magic On Ajit Pawar: Is witchcraft behind Ajit Pawar's death? Black magic was done using tantra and mantras, materials were found outside the house; Serious allegation by NCP leader

Black Magic On Ajit Pawar: अजित पवारांच्या मृत्यूमागे जादूटोणा? तंत्र-मंत्रांचा वापर करून काळीजादु केली होती, घराबाहेर साहित्य सापडलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

Friday, 20 March 2026, 14:49
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

मळणी मशीनमध्ये स्कार्फ अडकला; पुरंदरमध्ये शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Friday, 20 March 2026, 14:30
Ashok Kharat Case: Worshiping cow horns, giving musk to people, guns were fired at us; New charges against Ashok Kharat.

Ashok Kharat Case: कोल्ह्याच्या शिंगांची पूजा करायचा, लोकांना कस्तुरी द्यायचा, आमच्यावर बंदूक रोखली; अशोक खरातवर नवे आरोप..

Friday, 20 March 2026, 14:26

बापरे! सकाळी सकाळी एक्सप्रेसवेवर काय घडलं? राजस्थानवरून आलेल्या तरुणाचे बिंग फुटले; पोलिसांनी झडती घेताच मोठा खुलासा

Friday, 20 March 2026, 13:58
pune

Pune : शिव-भीम सैनिकांवरील गुन्हे रद्द करा; नम्रता कांबळे यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी!

Friday, 20 March 2026, 13:43
Next Post
Pune Nashik Highway: 4 km long queue of vehicles on Pune-Nashik Highway! Passengers suffer in the scorching sun; Locals appeal for alternative route

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक हायवेवर वाहनांच्या 4 किमी लांब रांगा! भर उन्हात प्रवाशांचे हाल; स्थानिकांचं पर्यायी मार्गाचं आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.