खडकवासला धरण ते फुरसुंगी लोणीकाळभोर ३८ किमी भूमिगत बोगद्याच्या कामासाठी लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार : देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे जिल्ह्यातील जलसंपदा विभाग व ऊर्जा विभागाशी संबंधित दौंड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मागण्यांबाबत आज दि.१९ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकी पार पडली. यावेळी खडकवासला धरण ते फुरसुंगी लोणीकाळभोरपर्यंत भूमिगत कालवा करण्याच्या प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी अशी मागणी केली होती. याबाबत या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मान्यता … Continue reading खडकवासला धरण ते फुरसुंगी लोणीकाळभोर ३८ किमी भूमिगत बोगद्याच्या कामासाठी लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार : देवेंद्र फडणवीस