Thursday, March 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नात्याला काळिमा! संपत्तीच्या हव्यासापोटी पुतण्यांनीच संपवलं वृद्ध काका-काकूला; सोलापूर हादरलं!

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 March 2026, 14:02

सोलापूर: संपत्तीसाठी माणुसकीला काळीमा फासल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या कृष्णा नगर भागात घडली आहे. केवळ एका जागेच्या वादातून पुतण्याने वृद्ध काका आणि काकूची उशीने तोंड दाबून निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, हा गुन्हा केल्यानंतर आरोपींनी चोरीचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

सोलापूरच्या कृष्णा नगरमध्ये महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्यास होते. महादेव मंचाळ हे अर्धांगवायूने आजारी असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या हक्काच्या मालमत्तेवर पुतणे राहुल रामचंद्र मंचाळ आणि विकास रामचंद्र मंचाळ यांचा डोळा होता. तीन महिन्यांपूर्वी याच जागेवरून दोन्ही कुटुंबात कडाक्याचे भांडण झाले होते. काका-काकू जिवंत असेपर्यंत ही मालमत्ता आपल्याला मिळणार नाही, हे ओळखून दोन्ही पुतण्यांनी त्यांचा ‘काटा’ काढण्याचा कट रचला.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून राहुल आणि विकासने घरात प्रवेश केला. हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या काकांचा आणि काकूंचा त्यांनी उशीने तोंड दाबून जीव घेतला. आपली मान वाचवण्यासाठी त्यांनी घरातील कपाटे उचकटली आणि सामान अस्ताव्यस्त फेकले, जेणेकरून हा दरोड्याचा प्रकार वाटेल.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरच्या व्यक्तींच्या बोलण्यातील विसंगती आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहून पोलिसांना चोरीच्या कथेवर संशय आला. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पोलिसी खाक्या दाखवताच राहुल आणि विकासने अवघ्या 24 तासांत गुन्ह्याची कबुली दिली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Ashok Kharat : “तू माझी प्रेयसी झाली नाहीस तर देवाचा कोप होईल!” महिलांना भीती घालतं, प्रसादातून गुंगीचं औषध देऊन खरातने केला अत्याचार

Thursday, 19 March 2026, 14:08
Ashok Kharat

Ashok Kharat : ज्योतिष खरातच्या संपत्तीचा आकडा पाहुन पोलीसही झाले अवाक! रात्रीच्या छाप्यात बंगल्यातील तपासात 200 कोटींचे घबाड समोर!

Thursday, 19 March 2026, 13:33
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

कुंडीच्या दरावरून वाद; व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 19 March 2026, 13:23

कोंढणपूरमध्ये घरात घुसून मारहाण आणि तोडफोड; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Thursday, 19 March 2026, 13:18

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लोणी काळभोरच्या चिमुकल्यांची कमाल; गोल्ड, सिल्वर, ब्राँझचा वर्षाव

Thursday, 19 March 2026, 13:16

‘पैसे ओले आहेत’ म्हणत शेतकऱ्याचे 11 हजार केले लंपास; नसरापुरात चोरट्यांचा हातचलाखीने वृद्धेला घातला गंडा

Thursday, 19 March 2026, 13:07
Next Post
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

Pune News : महिलांना मिळणार हक्काचा रोजगार! पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य नोकरी मेळावा; 200 पेक्षा जास्त जागा उपलब्ध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.