Saturday, March 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi Crime : वाघोलीत कपड्यांच्या दुकानात कपडे नीट ठेवण्यावरून वाद; कामगारावर चौघांचा हल्ला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 March 2026, 10:41
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Wagholi Crime : वाघोली, ता. 10 : कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या सहकाऱ्याला कपडे व्यवस्थित ठेवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या तीन साथीदारांसह कामगारावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 22 वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.

मोहम्मद निजामुद्दीन मन्सुरी (वय 22, रा. ग्रीन हॉटेल मागे, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मन्सुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ओमकार मदन फुलारे (रा. बजरंग भेळ जवळ, आव्हाळवाडी) व अनोळखी तिघांवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्सुरी हे आव्हाळवाडी येथील एस.पी. कॉटन कपड्यांच्या दुकानात मजुरीचे काम करतात. शनिवारी (ता. 07) रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास ते दुकानात काम करत असताना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या ओमकार मदन फुलारे (रा. बजरंग भेळ जवळ, आव्हाळवाडी) याला कपडे व्यवस्थित ठेवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

मन्सुरी यांनी मोठ्याने ओरडल्याचा राग मनात धरून ओमकार फुलारे हा दुकानातून बाहेर गेला आणि काही वेळातच आपल्या तीन साथीदारांसह परत आला. चौघांनी मिळून मन्सुरी यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. मन्सुरी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका इसमाने जड वस्तूने त्यांच्या कपाळावर जोरात वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर आरोपी चौघेही तेथून पळून गेले. त्यानंतर मन्सुरी यांनी दुकानमालक सचिन परी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. परी यांनी तत्काळ त्यांना आव्हाळवाडी येथील केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करताना त्यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, तक्रार देण्यासाठी जात असताना मन्सुरी यांना पुन्हा चक्कर आल्याने त्यांना वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानुसार पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांची कामगिरी! कुख्यात टिपू पठाण टोळीला तिसऱ्यांदा मोक्का; हॉटेल व्यावसायिकाला धमकावणारा “पच्चीस” जेरबंद

Saturday, 14 March 2026, 20:10
Daund News: Thrilling shooting in Daund in the early hours of the morning! Goons fired bullets over a land dispute; Involvement of a criminal gang revealed

Daund News: दौंडमध्ये पहाटे गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून गुंडाने झाडल्या गोळ्या; गुन्हेगारी टोळीचा सहभाग उघड

Saturday, 14 March 2026, 19:14
Kadamwakvasti Gram Panchayat will soon set up a separate state-of-the-art waste project - Former Sarpanch Chittaranjan Gaikwad

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत लवकरच स्वतंत्र अत्याधुनिक कचरा प्रकल्प उभारणार – माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड

Saturday, 14 March 2026, 18:40
Shocking News: I have killed my wife!" Husband's confession and excitement in front of the police; Husband goes straight to the police station after killing his wife

Shocking News: मी बायकोला मारून आलोय!” पोलिसांसमोर पतीचा कबुलीजबाब अन् खळबळ; पत्नीला संपवून पती थेट पोलीस ठाण्यात

Saturday, 14 March 2026, 18:19
Maharashtra Kesari Wrestling Competition: Maharashtra Kesari Wrestling Competition in Wagholi in controversy; Opposition organization files petition in court for suspension

Maharashtra Kesari Wrestling Competion: वाघोलीतील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात; स्थगितीसाठी विरोधी संघटनेची न्यायालयात याचिका

Saturday, 14 March 2026, 18:11
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Pune Crime: उसने दिलेले पैसे मागणं पडलं महागात! कुरकुंभमध्ये महिलेला भररस्त्यात बेदम मारहाण; दौंड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 14 March 2026, 17:49
Next Post
Accident

Uruli Kanchan: उरुळी कांचन येथे 24 तासांत दोन अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, प्रशासन झोपेत?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.