पुण्यात 1,111 हून अधिक शंखवादकांनी घडवला विश्वविक्रम! ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद

Pune Shankhnaad World Record Book of India: पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या विशेष सोहळ्यात तब्बल 1,111 हून अधिक शंखवादकांनी एकत्रित शंखनाद करत विश्वविक्रमाची नोंद केली. पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर हा भव्य सोहळा पार पडला. ‘केशव शंखनाद पथका’च्या वतीने या विश्वविक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.   या ऐतिहासिक सोहळ्यात प्रत्यक्षात सुमारे 1,400 शंखवादक सहभागी झाले होते. … Continue reading पुण्यात 1,111 हून अधिक शंखवादकांनी घडवला विश्वविक्रम! ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद