Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News:  पुण्यातील एअरपोर्ट रोड झळकणार! अतिरिक्त आयुक्तांची पाहणी, सुशोभीकरण व नवे रस्ते प्रकल्प मार्गी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 November 2025, 20:22
Pune News: Pune's Airport Road will shine! Additional Commissioner's inspection, beautification and new road projects underway

अमित मुंडीक

 

पुणे : शहरातील महत्त्वाच्या  विमानतळ रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापन आणि सुशोभीकरण वेगाने सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आज निर्णायक पावल उचलल आहे. गुंजन चौक–एअरपोर्ट रोड आणि पुरु सोसायटी–एरोमॉल या दोन महत्त्वाच्या मार्गांच्या विकासासाठी 19 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी स्थळ पाहणी करून विविध विभागांना तातडीचे निर्देश दिले आहे. (Pune Airport Road)

 भूसंपादनाची पडताळणी व त्वरित मार्किंगचे आदेश

509 चौक आणि पुरु सोसायटीलगत बिडकर यांच्या जमिनीचे भूसंपादन तिन्ही रस्त्यांसाठी आवश्यक तेवढ्या प्रमाणात झाले आहे की नाही, याची पडताळणी करण्याचे आदेश टीडीआर विभागाला देण्यात आले. जागा ताब्यात असल्याची खात्री झाल्यानंतर रस्त्याचे मार्किंग त्वरित करण्याची सूचना देण्यात आली आहे.

 नव्या रस्त्याचा सुधारित नकाशा सादर करण्याचे निर्देश

पुरु सोसायटी–सभामंडप प्लॉटदरम्यान कलम 37 अंतर्गत सादर केलेल्या प्रस्तावात, चर्चेनुसार  30 मीटरसह अतिरिक्त रस्ते प्रस्तावित करून सुधारित नकाशा मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश विकास योजना कार्यालयास देण्यात आले आहेत.

 पीपीपी अंतर्गत रस्ते विकासासाठी नवा प्रस्ताव

पीपीपी पद्धतीतील काही रस्त्यांमध्ये भूसंपादनातील अडचणीमुळे काम अर्धवट राहिले आहे. उरलेल्या बचत रकमेतून पुरु सोसायटी–शुभमंडपदरम्यानचा रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, जेणेकरून एअरपोर्टसाठी नवा पर्यायी मार्ग लवकर उपलब्ध होईल, असेही दिवटे यांनी सांगितले.

 फेरीवाला झोन तातडीने सुरू करण्याचे आदेश

सीएसआर निधीतून विकसित केलेला नुक्कड फेरीवाला झोन त्वरित उपयोगात आणण्यासाठी परिसरातील फेरीवाल्यांना जागा देऊन संपूर्ण परिसर हॉकर्समुक्त ठेवण्याची सूचना देण्यात आली. वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नियमित पाहणी करण्यासही सांगण्यात आले आहे.

 रस्त्याचा विस्तार व हरित संवर्धन

नागपूर चाळ 509 चौकदरम्यान उपलब्ध जागेनुसार रस्ता दोन्ही बाजूंनी 1  ते  2  मीटर रुंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अस्तित्वातील झाडांचे पुनर्रोपण करून त्यांचे रक्षण करण्यावर भर देण्यात येणार आहे. संबंधित आर्किटेक्ट  वाकळे यांनी सुधारित संकल्पचित्र सादर करावे आणि त्यानुसार अतुल चोरडिया यांच्या सीएसआर निधीतून सुशोभीकरणाचे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

या निर्णयांमुळे एअरपोर्ट रोडवरील वाहतूक अधिक सुकर होण्यासह परिसराला आधुनिक व आकर्षक स्वरूप प्राप्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आळंदी म्हातोबाची येथील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 14:04

पुण्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा कारखाना; आंब्याचा रस नव्हे फक्त केमिकल

Monday, 13 April 2026, 13:24

ओतूरकरांची प्रतीक्षा संपली! 1 मे रोजी होणार ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन; आरोग्य सेवेचा प्रश्न सुटणार

Monday, 13 April 2026, 13:13

भोंदूबाबा खरातभोवती ईडीचा फास; 11 ठिकाणी छापेमारीचा धडाका

Monday, 13 April 2026, 13:11

वास्तू सल्लागार महिलेच्या सांगण्यावरून पतीने ओलांडल्या सर्व मर्यादा; 2 वर्ष सुरू होता अघोरी प्रयोगांचा थरार

Monday, 13 April 2026, 12:45

Pune News: अश्रू वाहिले, तडजोड केली, पण शेवटी मृत्यूलाच कवटाळलं! सासरच्या छळाला कंटाळलेल्या सुवर्णाची सुटका थेट ‘मरणानेच’ केली

Monday, 13 April 2026, 12:05
Next Post
Amitesh Kumar

Amitesh Kumar : पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक - गुन्हेगारी प्रकरणांवर तात्काळ पोलिस मदतीचे आश्वासन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.