Tuesday, January 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pooja Khedkar: कुटुंबीयांना गुंगीचं औषध, पूजा खेडकर यांचे हात-पाय बांधले; पुण्यातील हाय-प्रोफाईल दरोड्यात पहिली अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 13 January 2026, 20:45
Pooja Khedkar: Family members were given a drug to numb their throats, Pooja Khedkar's hands and feet were tied; First arrest in high-profile robbery in Pune

पुणे: बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या (Pooja Khedkar) पुण्यातील बंगल्यावर झालेल्या दरोड्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंब्र्यातून एका संशयिताला अटक केली आहे. खुम्मा दिलबहादूर शाही (वय 40, रा. कौशल, मुंब्रा, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर नुकताच कामाला ठेवण्यात आलेल्या हिकमत या नोकराचा वडील असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. (Latest Marathi News)

नॅशनल हौसिंग सोसायटीतील पूजा खेडकर यांच्या बंगल्यात हा धक्कादायक प्रकार सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी कामावर लागलेल्या हिकमत यानेच घडवून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हिकमतने घरातील आई-वडील, रखवालदार, कुक आणि वाहनचालक यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्याच वेळी पूजा खेडकर घरी परतल्या. त्यांना पाहताच आरोपीने त्यांचे हातपाय चिकटपट्टीने बांधले आणि घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला.

घरातील सर्वजण बेशुद्ध असल्यामुळे घटनेचा नेमका क्रम कसा घडला, याची सविस्तर माहिती सुरुवातीला मिळू शकली नव्हती. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एकूण 7 संशयित आरोपी दिसून आले असून तपासाला वेग देण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान हिकमतचा शोध घेत असताना त्याचे वडील खुम्मा शाही हे मुंब्र्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली.

खुम्मा शाही यांची सध्या चौकशी सुरू असून या दरोड्यामागे कोण आहे, चोरीचा माल कुठे गेला आणि इतर आरोपींची भूमिका काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून घरगुती नोकरांच्या पार्श्वभूमी तपासणीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Accident

Accident आनंद क्षणार्धात विरला! देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश!

Monday, 26 January 2026, 22:53
T20 World Cup 2026

T20 World Cup 2026 : खळबळजनक: पाकिस्तानने टाकला नवा डाव, १५ फेब्रुवारीचा थरार रद्द? क्रिकेट विश्वात भूकंप!

Monday, 26 January 2026, 22:34

Indapur : मुंबईत एक फेब्रुवारीला होणार शिक्षकेत्तर महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन

Monday, 26 January 2026, 20:48

Loni kalbhor : ‘जिव्हाळा’तून ग्रामीण जीवनाचे भावविश्व उलगडले; लोणी काळभोर येथे कथासंग्रहाचे उत्साहात प्रकाशन

Monday, 26 January 2026, 19:36

Sambhaji bhide : संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य… म्हणाले “शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही आहेत”

Monday, 26 January 2026, 19:25

Crime : एक्टिवा गाडी चोरणारी ऍक्टिव्ह बालके ताब्यात

Monday, 26 January 2026, 19:12
Next Post
Pune Politics: "Nothing objectionable found!" Ajit Pawar breaks silence on police investigation in advisor's office; New twist in Pune's arena

Pune Politics: "काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही!" सल्लागाराच्या कार्यालयातील पोलीस तपासावर अजित पवारांनी सोडलं मौन; पुण्याच्या आखाड्यात नवा ट्विस्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.