Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई! दोन गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 19 March 2024, 18:56

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवन उजागरे याच्यासह तीन जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख पवन छगन उजागरे (रा. भोसरी), सुनिल जनार्दन सकट (वय-32 रा. लांडेवाडी, भोसरी), दिपक रामकिसन हजारे (वय-27 रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आरोपींवर ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदित्य उर्फ निरंजन आहिरराव याच्यासह ४ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आदित्य उर्फ निरंजन शाम आहिरराव (वय-31 रा. तापकीरनगर, काळेवाडी, पुणे), प्रतिक अशोक माने (वय-20 रा. थेरगाव, पुणे), प्रेम संदीप तरडे (वय-19 रा. काळेवाडी, पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या दोन्ही टोळ्यांमधील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवुन वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्या कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24
Next Post
MLA jitendra Ahwad Post on twitter about NCP supreme court hearing

पोपटाला तडफडत ठेवलंय, फक्त ते कधी मरतंय याची वाट बघायची; आमदार जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.