Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौतुकास्पद ! पुण्यातील ८ वर्षांच्या चिमुकल्याचा भीमपराक्रम; डोळ्यावर पट्टी बांधून 7 मिनिटांत रंगांसह 72 वस्तू ओळखून नोंदविला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 18 April 2024, 18:58

लोणी काळभोर,(पुणे) : आपल्या देशात गुणवत्तेची काही कमतरता नाही. अनेक मुलांनी लहान वयातच वेगवेगळे विक्रम केले आहेत. असाच पुण्यातील एका ८ वर्षांच्या मुलाने देखील एक थक्क करणारा विक्रम केला आहे. साद अजित इनामदार (शेवाळवाडी, ता. हवेली) या चिमुकल्याने डोळ्यावर पट्टी बांधून जादुई कमाल केली आहे. सादने अवघ्या 7 मिनिटे व 20 सेकंदात रंगांसह ७२ वस्तू ओळखून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. या विक्रमामुळे सादचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

सादचे वडील अजित इनामदार मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीत शिपाई म्हणून काम करतात. तर आई समीना या गृहिणी आहेत. साद हा कॅम्प येथील सेंट पॅटरीकस हा शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे. सादने डोळ्यांवर पट्टी बांधून रंगांसह जास्तीत जास्त वस्तू ओळखण्याचा विक्रम केला आहे. त्याने 7 मिनिटे आणि 20 सेकंदात रंगांसह
72 वस्तू ओळखल्या. साद त्याच्या कलेच्या माध्यमातून सर्वांना आश्चर्यचकित करत आहे.

दोन जाड कापडी पट्ट्या डोळ्यांना बांधून उपस्थित लोकांना साद हा त्याच्या हातात दिलेल्या वस्तू फक्त हाताने स्पर्श करुन वस्तू, रंग, कपडे, बॅग, नोटा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बसकार्ड यांचा रंग तसेच त्यावरील नंबर याची अचूक माहिती सांगतो. त्याचबरोबर मोबाईलच्या स्क्रीनवरील फोटो देखील तो बरोबर ओळखतो. तसेच डोळे बंद करून सायकल व स्केटिंग करतो. त्याची ही अद्भुत क्षमता पाहून पाहणारे लोक थक्क होत आहेत. त्यांना डोळ्यावर विश्वास बसत नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात साद इनामदारची भेट घेतली. सादचे भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

साद इनामदारचे होतंय सर्वत्र कौतुक

सादचा जन्म हा सर्वसामान्य कुटुंबात झाला आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानादेखील आई-वडिलांनी त्याची कला जोपासण्यासाठी प्रयत्न केला. वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच सादने ही कला शिकण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. सादने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Crime

Crime : पिंपरी चिंचवडमध्ये गॅस वाहिनीचा भीषण स्फोट! रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा थोडक्यात बचाव, पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 18:56

लोणी काळभोर पोलिसांचा हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर छापा; 490 लिटरचा साठा जप्त तर दोघे जेरबंद

Wednesday, 8 April 2026, 18:44
Next Post
leopard attacks become serious issue in shirur tehsil pune

Leopard News : पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ; नागरिकांमध्ये दहशत, वनविभागाचे मात्र हाताची घडी, तोंडावर बोट..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.