Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास ‘उत्कॄष्ट आरोग्य केंद्र’ पुरस्कार !

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 April 2023, 18:20

दीपक खिलारे

 

इंदापूर Indapur News :  पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2022-23 साठीचा जिल्ह्यास्तरीय उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार इंदापूर (Indapur News) तालुक्यातील बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते (Indapur News)  जिल्हा परिषद पुणे येथे उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या पुरस्काराने गौरवण्यात आले. (Indapur News)

वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा यांनी पुरस्कार स्वीकारला

प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा व कर्मचारीवर्ग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, डॉ.श्रेणिक शहा व डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सहकारी कर्मचाऱ्यांमुळे आम्हाला हे यश मिळाल्याचे डॉ.सुश्रुत शहा यांनी पुरस्कारानंतर सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे, डॉ.विजयकुमार वाघ, तालुका आरोग्य आधिकारी डॉ.सुरेखा पोळ आदी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur | बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रास उत्कृष्ट आरोग्य केंद्राचा पुरस्कार प्रदान…

 

Saswad News : बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे बेपत्ता, कारण अस्पष्ट..

Sucide News | प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा निवृत्त नर्सची राहत्या घरी आत्महत्या; तळेगाव दाभाडेतील प्रकार…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सासवड-जेजुरी रस्त्यावर अज्ञात कारच्या धडकेत खळद येथील व्यक्तीचा मृत्यू; धडक देऊन कार चालक फरार

Sunday, 12 April 2026, 17:21
Yawat

Yawat : यवत-राहू मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा (आरओबी) मार्ग मोकळा

Sunday, 12 April 2026, 17:19
Onion Rate

Onion Rate : इराण-इस्रायल तणावाचा फटका थेट महाराष्ट्राच्या कांद्याला! निर्यात थंडावली, साठा वाढला; दरात मोठी घसरण

Sunday, 12 April 2026, 16:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात ‘ही’ जुनी परंपरा कायमची बंद

Sunday, 12 April 2026, 16:43

समर्थ क्रॉप केअरचा महाघोटाळा! पुणे शहरानंतर आता आरोपी प्रशांत गवळीचा ताबा अहिल्यानगर पोलिसांकडे, साथीदार अजूनही मोकाट?

Sunday, 12 April 2026, 16:29

“तुझा मुलगा वाटत नाही! नक्की तुझाच आहे ना!” संशयाचं भूत अंगात संचारलं अन् जन्मदात्यानेच 6 वर्षांच्या चिमुरड्याला संपवलं

Sunday, 12 April 2026, 16:25
Next Post

Election : वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या मतदानानंतर विजयाची सर्वांनाच खात्री ; निकालाची लागली उत्सुकता..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.