Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षणमंत्र्यांची घेणार भेट: हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 August 2024, 18:23

-संतोष पवार

 

पळसदेव (पुणे) : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि प्रश्नांचा पाठपुरावा करून त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे, मत माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा, इंदापूरच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार समारंभ रविवार (दि. 4 ऑगस्ट) दुधगंगा संघ, इंदापूर येथे संपन्न झाला. त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे, वेतन त्रुटी दुर करणे, विद्यार्थी गणवेशाचा प्रश्न, प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नती, बदल्या आदि मागण्या संदर्भात मंत्रालय पातळीवर शिक्षणमंत्री दिपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भेटून त्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठक घेण्याबाबत आपण प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्राथमिक शिक्षक समितीच्या इंदापूर शाखेचे नुतन अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष लतिफ तांबोळी, कार्याध्यक्ष विजय पाटील, कोषाध्यक्ष दत्तात्रय लकडे, सरचिटणीस विनय मखरे, संपर्क प्रमुख देवानंद जमदाडे, प्रवक्ते संतोष हेगडे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी नितीन वाघमोडे, हरिश काळेल, विलास शिंदे, शहाजी पोफळे, मोहन भगत, बापू आदलिंग, विकास घुगे, भालचंद्र भोसले, सतिष खटके, अरूण मिरगणे, वसंत फलफले, सर्जेराव खुसपे, प्रमोद कुदळे, भारत गायकवाड, मैनुद्दीन मोमीन, सचिन वेदपाठक, रविंद्र तनपुरे, अमोल बोराटे, सागर भोसले, सचिन कोळी, अभिजीत मखरे आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ यांनी, सुत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले तर आभार छगन मुलाणी यांनी मानले

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27

10 वी नापास ते भोंदू ‘कॅप्टन’! वयाच्या 20 व्या वर्षीच सुरू झाले होते काळे कारनामे; अशोक खरात उर्फ लक्ष्मणचा जुना इतिहास समोर

Friday, 10 April 2026, 8:19

लेकाचा गळा दाबतांना पाझर फुटलं नाही! प्रियकर राम कजेवाडसाठी आई बसरीन शेखने केली पोटच्या गोळ्याची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Friday, 10 April 2026, 8:11

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39
Next Post

दारूने घेतला भावजयीचा जीव...! नशेत दिराने केला 'सविता'चा निर्घृण खून; अहमदनगरमध्ये खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.