Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात कार, रिक्षाचा अपघात ; ज्येष्ठ महिला जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 7 August 2024, 17:27

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात कार व रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (ता.7) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एक ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली आहे. गीता सुरेश गायकवाड (वय -६५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर भाग्यश्री अलंकार सांगळे (वय -21, रा. वाघोली, ता. हवेली) असे भरधाव वेगाने कार चालविणाऱ्या मुलीचे नाव आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गीता गायकवाड यांचे नातू लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. तर भाग्यश्री सांगळे या पण एमआयटी शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत.

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गीता गायकवाड या रिक्षाने एमआयटी गेल्या होत्या. गायकवाड या मुलांना घेऊन पुन्हा रिक्षातून घराच्या दिशेने चालल्या होत्या. त्याचवेळी भाग्यश्री सांगळे या पण त्यांच्या कारणे चालल्या होत्या. तेव्हा भाग्यश्री सांगळे यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि त्यांनी समोरच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

या अपघातात गीता गायकवाड या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत दोन लहान मुले बचावले आहेत. गीता गायकवाड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Crime

Crime : पिंपरी चिंचवडमध्ये गॅस वाहिनीचा भीषण स्फोट! रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा थोडक्यात बचाव, पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 18:56

लोणी काळभोर पोलिसांचा हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर छापा; 490 लिटरचा साठा जप्त तर दोघे जेरबंद

Wednesday, 8 April 2026, 18:44
Next Post
Bombay high court nagpur dench decision

शेवाळवाडी- हडपसर येथे सिक्युरिटी एजन्सी चालकावर गोळीबार; आरोपीला जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.