Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टाकळी हाजीत बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज तब्बल दोन आठवडे ठप्प; सर्व्हर डाऊनचा खातेदारांना मनस्ताप…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 6 November 2024, 10:50

-प्रदिप रासकर

 

निमगाव भोगी : बँक ऑफ महाराष्ट्रच्या टाकळी हाजी (ता. शिरूर) शाखेतील कामकाज गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असून व्यवहार करण्यासाठी खातेदारांना मलठण शाखेत जावे लागत आहे. बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांबरोबरच कर्मचारीही वैतागले आहेत. दररोज सकाळी टाकळी हाजी शाखेत येवून तेथून मलठण शाखेत जावे लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे.

बँक सुरू झाली असेल या आशेने खातेदार दररोज टाकळी हाजी शाखेसमोर चकरा मारत आहेत. या शाखेत टाकळी हाजी, वडनेर, फाकटे, जांबुत, निघोज, गाडीलगाव, निमगाव दुडे, शरदवाडी, माळवाडी, म्हसे या गावांतील नागरिकांची खाती असून त्यांना प्रथम टाकळी हाजीला यावे लागते आणि परत मलठणला जावे लागते, यामुळे खातेदारांची ससेहोलपट होत आहे.

या बँकेत खाते असल्याने अनेक महिलांना केवायसीची अडचण आल्याने लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेता आला नव्हता. तसेच ऐन दिवाळीत बँक बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. कधी अधिकाऱ्यांची मुजोरी तर कधी कर्मचाऱ्यांचा अभाव …कधी सेवेप्रती नाराजी तर कधी प्रशासनाचा आडमुठेपणा या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने येथे महाराष्ट्र बँक ऐवजी दुसरी राष्ट्रीयकृत बँक सुरू करण्याविषयी निर्णय घ्यावा लागेल, असे मत येथील नागरिक व्यक्त करत आहेत. बँक प्रशासनातील वरिष्ठांनी लक्ष घालून लवकर सेवा सुरू करावी किंवा याबाबत खुलासा करावा ,म्हणजे नागरिकांची धावपळ होणार नाही, अशी मागणी सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच गोविंद गावडे यांनी केली आहे.

सर्व्हर डाऊनसंदर्भातील काम सुरू आहे, लवकरच पूर्ववत सेवा सुरू होईल. खातेदारांनी सहकार्य करावे.
-निलेश निकाळजे, शाखा व्यवस्थापक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सासवड-जेजुरी रस्त्यावर अज्ञात कारच्या धडकेत खळद येथील व्यक्तीचा मृत्यू; धडक देऊन कार चालक फरार

Sunday, 12 April 2026, 17:21
Yawat

Yawat : यवत-राहू मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा (आरओबी) मार्ग मोकळा

Sunday, 12 April 2026, 17:19
Onion Rate

Onion Rate : इराण-इस्रायल तणावाचा फटका थेट महाराष्ट्राच्या कांद्याला! निर्यात थंडावली, साठा वाढला; दरात मोठी घसरण

Sunday, 12 April 2026, 16:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात ‘ही’ जुनी परंपरा कायमची बंद

Sunday, 12 April 2026, 16:43

समर्थ क्रॉप केअरचा महाघोटाळा! पुणे शहरानंतर आता आरोपी प्रशांत गवळीचा ताबा अहिल्यानगर पोलिसांकडे, साथीदार अजूनही मोकाट?

Sunday, 12 April 2026, 16:29

“तुझा मुलगा वाटत नाही! नक्की तुझाच आहे ना!” संशयाचं भूत अंगात संचारलं अन् जन्मदात्यानेच 6 वर्षांच्या चिमुरड्याला संपवलं

Sunday, 12 April 2026, 16:25
Next Post
Probe launched against a Jeweller for allegedly selling elephant hair

हत्तीच्या केसांचे दागिने विकणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध सराफावर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.