Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूरमध्ये अजित पवार गटात उभी फूट! आप्पा’साहेब’ जगदाळे यांचा शरद पवार गटात होणार प्रवेश; शरद पवारांचे महायुतीला धक्के देणे सुरूच

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Monday, 15 April 2024, 11:12
Apasaheb Jagdale to join NCP-sharadchandra Pawar Party tomorrow Indapur Pune

इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती व महाविकास आघाडीकडून जोरदार ताकद लावली जात आहे. त्यातच उद्या इंदापूरमध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे अजित पवार गट सोडून शरद पवार गटात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याने इंदापूरमध्ये अजित पवार गटात उभी फूट पडणार आहे. शरद पवारांनी इंदापूरमध्ये अजित पवार गटाला मोठा धोबीपछाड दिला आहे.

 

आप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंत माने व आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून स्वबळावर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अजित पवार गटाची सत्ता आणली होती. त्या अगोदर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध निवडून गेले होते. आता हेच आप्पासाहेब जगदाळे उद्या स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत.

आप्पासाहेब जगदाळे यांच्या शरद पवार गटात जाण्याने सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसणार असून अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेलया लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण त्यांच्याच गटातील एक-एक मोहरे शरद पवार गटात सामील होत आहेत.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

"You throw Iftar parties wearing netted caps and you think Warkaris are fanatics" Pawar's statement ignited the Warkaris sect

“तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता अन् वारकरी तुम्हाला धर्मांध वाटतात” ‘पवारांच्या विधानाने वारकरी संप्रदाय पेटला

Saturday, 11 April 2026, 15:43

पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी, अवैध वाहतूक मोकाट; सामान्यांवरच पोलिसांचा ‘दंडुका’, हडपसर–लोणी काळभोर पोलिसांचा ‘दुहेरी’ न्याय उघड

Saturday, 11 April 2026, 15:28

सावधान! ओळखीच्या व्यक्तीला मोबाईल देणं पडलं महागात, पिंपरीमध्ये मजुराच्या बँक खात्यावर डल्ला; अशी झाली फसवणूक

Saturday, 11 April 2026, 15:10
crime

crime : ‘बाहेर आल्यावर खल्लास करेन!’; कारागृह की कुस्तीचा आखाडा? मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा, जीवे मारण्याची दिली धमकी

Saturday, 11 April 2026, 15:09

“उभा चिरून टाकीन, जीभ हसडून टाकेन” पुण्यात भाजप नेत्यावर पैशांसाठी तरुणाला धमकावल्याचा गंभीर आरोप; ऑडिओ क्लिप व्हायरल

Saturday, 11 April 2026, 15:01
Chhagan Bhujbal's helicopter makes a "wrong" landing in Pune! The pilot left the helipad and landed directly in a car parking lot; Will there be an inquiry into the landing?

पुण्यात छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचं “चुकीचं” लँडिंग! हेलिपॅड सोडून पायलट थेट कार पार्किंगमध्ये उतरला; लँडिंगप्रकरणी चौकशी होणार?

Saturday, 11 April 2026, 14:37
Next Post
teachers beats man in shirur pune

शिक्रापूर येथे बेकायदेशीर सिलिंडर प्रकरणी पोलिसांचा छापा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.