Friday, February 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajya Sabha Election: शरद पवारांचा दिल्लीसाठी ‘प्लॅन रेडी’? राज्यसभेच्या एका जागेसाठी मध्यरात्री खलबतं

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 27 February 2026, 11:11

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे वेगाने (Rajya Sabha Election) हालचाली घडत आहेत. निमित्त आहे आगामी राज्यसभा निवडणुकीचं. महाविकास आघाडीच्या (मविआ) वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार स्वतः मैदानात उतरणार की नाही, यावरून सस्पेन्स वाढला आहे. गुरुवारी मध्यरात्री पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या गुप्त बैठकीने या चर्चेला उधाण आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुप्त बैठकीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांसारखे पवारांचे अत्यंत विश्वासू शिलेदार उपस्थित होते.  पक्षाची ताकद टिकवण्यासाठी आणि दिल्लीत मविआचा आवाज बुलंद करण्यासाठी पवारांची उमेदवारी गरजेची असल्याचं मत नेत्यांनी मांडलं.

स्वतःच्या उमेदवारीवर भाष्य करण्याऐवजी शरद पवारांनी सांगितले कि, “या जागेबाबत आधी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा करा, त्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ,” असा सल्ला त्यांनी दिला.

मविआकडे सध्या केवळ एक जागा आरामात निवडून येईल इतकं संख्याबळ आहे. मात्र, ठाकरे गटानेही या जागेवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. अशा वेळी मित्रपक्षांमध्ये वाद होऊ शकतो, दरम्यान, शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Rajya Sabha Election: शरद पवारांचा दिल्लीसाठी ‘प्लॅन रेडी’? राज्यसभेच्या एका जागेसाठी मध्यरात्री खलबतं

Friday, 27 February 2026, 11:11

Pune News: “तुम्ही तिला अजूनही भेटता ना?” या प्रश्नामुळे पती संतापला; पत्नीला झोपेतच संपवलं अन् रात्रभर मृतदेहासमोर बसून…

Friday, 27 February 2026, 9:45

Afghanistan vs Pakistan war: आता युद्ध होणार? पाकिस्तानात घुसून एअरस्ट्राइक, 55 सैनिकांचा अंत; 19 लष्करी चौक्यांवर ताबा अन् सीमेवर रक्ताचा सडा

Friday, 27 February 2026, 9:10

Pune News: पंक्चर टेम्पोमुळे तिघांचा मृत्यू! इंदापुरात भीषण अपघात; कारचा झाला चुराडा

Friday, 27 February 2026, 8:21

Pune News: पुणेकरांनो सावधान! 30 दिवसांत थकीत दंड भरा, नाहीतर कायमचे गमावाल ड्रायव्हिंग लायसन्स!

Friday, 27 February 2026, 8:08

मुंबईत उकाडा तर पुण्यात संमिश्र हवामान; तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

Friday, 27 February 2026, 7:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.