Friday, February 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Afghanistan vs Pakistan war: आता युद्ध होणार? पाकिस्तानात घुसून एअरस्ट्राइक, 55 सैनिकांचा अंत; 19 लष्करी चौक्यांवर ताबा अन् सीमेवर रक्ताचा सडा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 27 February 2026, 9:10

इस्लामाबाद: दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे बदलणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून धुमसत असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावाचे रूपांतर आता थेट युद्धात झाले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध अधिकृतपणे ‘ओपन वॉर’ची (Afghanistan vs Pakistan war) घोषणा केली असून, दोन्ही देशांच्या सीमांवर तोफा धडाडू लागल्या आहेत.

या युद्धाची सुरुवात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हवाई हल्ल्यांनी (Air Strikes) झाली. काबूलमध्ये झालेल्या स्फोटांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तियामधील तालिबानी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांनी दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला, मात्र अफगाणिस्तानने यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानच्या एअरस्ट्राइकनंतर तालिबानने चोख प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी रात्री उशिरा अफगाण सैन्याने सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. तालिबानचा दावा आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या 19 लष्करी चौक्यांवर कब्जा मिळवला असून 55 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले आहे.

 पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले कि, “आमचा संयम आता संपला आहे, आता दमादम मस्त कलंदर होईल,” असा इशारा देत युद्धाची घोषणा केली. अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही “कोणालाही सोडले जाणार नाही” असे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News: “तुम्ही तिला अजूनही भेटता ना?” या प्रश्नामुळे पती संतापला; पत्नीला झोपेतच संपवलं अन् रात्रभर मृतदेहासमोर बसून…

Friday, 27 February 2026, 9:45

Afghanistan vs Pakistan war: आता युद्ध होणार? पाकिस्तानात घुसून एअरस्ट्राइक, 55 सैनिकांचा अंत; 19 लष्करी चौक्यांवर ताबा अन् सीमेवर रक्ताचा सडा

Friday, 27 February 2026, 9:10

Pune News: पंक्चर टेम्पोमुळे तिघांचा मृत्यू! इंदापुरात भीषण अपघात; कारचा झाला चुराडा

Friday, 27 February 2026, 8:21

Pune News: पुणेकरांनो सावधान! 30 दिवसांत थकीत दंड भरा, नाहीतर कायमचे गमावाल ड्रायव्हिंग लायसन्स!

Friday, 27 February 2026, 8:08

मुंबईत उकाडा तर पुण्यात संमिश्र हवामान; तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

Friday, 27 February 2026, 7:41

Daily Horoscope: माता लक्ष्मीच्या कृपेने उजळणार भाग्य: पहा आजचे सविस्तर राशीभविष्य

Friday, 27 February 2026, 7:26
Next Post

Pune News: "तुम्ही तिला अजूनही भेटता ना?" या प्रश्नामुळे पती संतापला; पत्नीला झोपेतच संपवलं अन् रात्रभर मृतदेहासमोर बसून...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.