Friday, February 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवालांची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा निकाल

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 27 February 2026, 11:22

नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरला आहे. कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली आहे. ज्या आरोपांमुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यातून आता त्यांना पूर्णपणे क्लीन चिट मिळाली आहे.

दिल्ली सरकारच्या मद्यधोरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठेवत तपास यंत्रणांनी केजरीवालांना अटक केली होती. या निकालामुळे आता आपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मुक्तता केजरीवालांसाठी महत्वाची मानली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवालांची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा निकाल

Friday, 27 February 2026, 11:22

Rajya Sabha Election: शरद पवारांचा दिल्लीसाठी ‘प्लॅन रेडी’? राज्यसभेच्या एका जागेसाठी मध्यरात्री खलबतं

Friday, 27 February 2026, 11:11

Pune News: “तुम्ही तिला अजूनही भेटता ना?” या प्रश्नामुळे पती संतापला; पत्नीला झोपेतच संपवलं अन् रात्रभर मृतदेहासमोर बसून…

Friday, 27 February 2026, 9:45

Afghanistan vs Pakistan war: आता युद्ध होणार? पाकिस्तानात घुसून एअरस्ट्राइक, 55 सैनिकांचा अंत; 19 लष्करी चौक्यांवर ताबा अन् सीमेवर रक्ताचा सडा

Friday, 27 February 2026, 9:10

Pune News: पंक्चर टेम्पोमुळे तिघांचा मृत्यू! इंदापुरात भीषण अपघात; कारचा झाला चुराडा

Friday, 27 February 2026, 8:21

Pune News: पुणेकरांनो सावधान! 30 दिवसांत थकीत दंड भरा, नाहीतर कायमचे गमावाल ड्रायव्हिंग लायसन्स!

Friday, 27 February 2026, 8:08
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.