Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 April 2026, 20:55
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

मुंबई: नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात शेकडो महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे आरोप समोर (Ashok Kharat) आल्यानंतर तपासाच्या कक्षेत आता राजकीय (Tejaswini Satpute) नावेही आल्याने प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. मोबाईल सीडीआरमधून काही नेत्यांची नावे समोर (Sushma Andhare) आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का, त्यांना चौकशीसाठी कधी बोलावले जाणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. (Maharashtra Politics)

 

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट प्रश्न उपस्थित करत, अशोक खरातशी असलेल्या रुपाली चाकणकर आणि इतर नेत्यांना एसआयटी चौकशीसाठी कधी बोलावणार, अशी विचारणा केली. केवळ नावे समोर येऊनही पुढील कारवाई का होत नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

या प्रश्नांना उत्तर देताना एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले की, तपास हा केवळ नावांवर आधारित न करता साक्षीदारांनी दिलेल्या माहिती आणि ठोस पुराव्यांच्या आधारेच केला जात आहे. आतापर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या चौकटीतच कारवाई सुरू असून, कोणालाही केवळ चर्चेत आले म्हणून तातडीने चौकशीला बोलावले जाणार नाही. गेल्या 17 दिवसांपासून तपास सुरू असून पुढील काळातही तो सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राजकीय नेत्यांवर तात्काळ एफआयआर किंवा कारवाई होण्याबाबत स्पष्ट संकेत देण्याचे त्यांनी टाळले, मात्र पुरावे समोर आल्यास कारवाईची शक्यता नाकारली नाही. सातपुते यांनी सीडीआर लीक प्रकरणावरही भाष्य करत, हा डेटा बाहेर कसा आला याची शासन स्तरावर चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेता तपास वेगाने पुढे जात आहे. आतापर्यंत अशोक खरातविरोधात 11 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 8 गुन्हे हे महिला अत्याचाराचे आहेत. 30 पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. आरोपीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संवेदनशील व्हिडिओंवरही मोठी कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत 4650 व्हिडिओ लिंक हटवण्यात आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, तपास पुढे जात असताना राजकीय कनेक्शनबाबत काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime

Crime : पिंपरी चिंचवडमध्ये गॅस वाहिनीचा भीषण स्फोट! रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा थोडक्यात बचाव, पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 18:56

लोणी काळभोर पोलिसांचा हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर छापा; 490 लिटरचा साठा जप्त तर दोघे जेरबंद

Wednesday, 8 April 2026, 18:44

मैत्रीचं अनोखं ऋण! कस्तुरी ग्रुपतर्फे दिवंगत शंकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘रुग्णवाहिका’ अर्पण

Wednesday, 8 April 2026, 18:38
Horrible incident in a renowned IT company! He used to laugh at young women; asked women to wear hijab and offer prayers and tortured them...

नामांकित IT कंपनीत भयंकर प्रकार! तरुणींकडे पाहून हसायचा; महिलांना हिजाब घालून नमाज पढायला सांगितलं अन् अत्याचार करत…

Wednesday, 8 April 2026, 18:33

धक्कादायक! मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; वॉटर राईडवेळी महिलेचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Wednesday, 8 April 2026, 17:57

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47
Next Post

पुणे पोलिसांचं "ड्रग्स फ्री" मिशन! आता थेट "मकोका" लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले "वेळीच मार्गावर या, अन्यथा..."

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.