Friday, March 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: मी बायकोला मारून आलोय!” पोलिसांसमोर पतीचा कबुलीजबाब अन् खळबळ; पत्नीला संपवून पती थेट पोलीस ठाण्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 14 March 2026, 18:19
Shocking News: I have killed my wife!" Husband's confession and excitement in front of the police; Husband goes straight to the police station after killing his wife

कल्याण : कल्याण शहरातील उंबर्डे परिसरात (Shocking News) कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करून आरोपी पती थेट नाशिकला जाऊन पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाल्याने या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती विशाल साहेबराव भुतकर (वय 30) याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. (Crime News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना आणि विशाल यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून कौटुंबिक मतभेद होते. त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते. विशाल हा मोठ्या मुलासह नाशिक येथे राहत होता, तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावातील केडीएमसी गार्डनजवळील एका चाळीत राहून घरकाम करत आपल्या पाच वर्षांच्या मुलीचा सांभाळ करत होती. 11 मार्च रोजी विशाल नाशिकहून कल्याणला आला होता. त्याने पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्याची विनंती पत्नीसमोर मांडली. मात्र अर्चनाने त्याला नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.

या वादातून संतापलेल्या विशालने अर्चनावर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी विशाल नाशिकला पळून गेला. तेथे एका पोलीस ठाण्यात जाऊन “मी माझ्या पत्नीची हत्या करून आलो आहे,” अशी कबुली त्याने दिली. यानंतर नाशिक पोलिसांनी तातडीने कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता अर्चनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. नंतर नातेवाईकांनी तिची ओळख पटवली.

या प्रकरणी अर्चनाच्या मामेभावाने दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नाशिकमध्ये जाऊन आरोपी विशाल भुतकर याला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या दाम्पत्याच्या नऊ वर्षांच्या मुलासमोर घडली असून तो या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कौटुंबिक वादाचे टोक गाठल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune Crime : मदतीच्या बहाण्याने डल्ला! शिक्रापूरमध्ये भामट्याने हातचलाखीने बदललं एटीएम कार्ड; 50 वर्षीय व्यक्तीचे 60 हजार रुपये लंपास

Friday, 20 March 2026, 14:53

साताऱ्यात सत्तेचा महासंग्राम! मध्यरात्री अपहरणनाट्य, पहाटे हायड्रामा अन् अवघ्या 1 मताने भाजपचा गुलाल!

Friday, 20 March 2026, 14:49
Black Magic On Ajit Pawar: Is witchcraft behind Ajit Pawar's death? Black magic was done using tantra and mantras, materials were found outside the house; Serious allegation by NCP leader

Black Magic On Ajit Pawar: अजित पवारांच्या मृत्यूमागे जादूटोणा? तंत्र-मंत्रांचा वापर करून काळीजादु केली होती, घराबाहेर साहित्य सापडलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

Friday, 20 March 2026, 14:49
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

मळणी मशीनमध्ये स्कार्फ अडकला; पुरंदरमध्ये शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Friday, 20 March 2026, 14:30
Ashok Kharat Case: Worshiping cow horns, giving musk to people, guns were fired at us; New charges against Ashok Kharat.

Ashok Kharat Case: कोल्ह्याच्या शिंगांची पूजा करायचा, लोकांना कस्तुरी द्यायचा, आमच्यावर बंदूक रोखली; अशोक खरातवर नवे आरोप..

Friday, 20 March 2026, 14:26

बापरे! सकाळी सकाळी एक्सप्रेसवेवर काय घडलं? राजस्थानवरून आलेल्या तरुणाचे बिंग फुटले; पोलिसांनी झडती घेताच मोठा खुलासा

Friday, 20 March 2026, 13:58
Next Post
Kadamwakvasti Gram Panchayat will soon set up a separate state-of-the-art waste project - Former Sarpanch Chittaranjan Gaikwad

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत लवकरच स्वतंत्र अत्याधुनिक कचरा प्रकल्प उभारणार - माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.