Thursday, March 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

युद्धाची झळ! गॅसअभावी 20 टक्के हॉटेल्स बंद; पुढील 72 तास अत्यंत कठीण

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 10 March 2026, 8:56

मुंबई: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची (Mumbai) झळ आता भारताला लागत आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा मोठा फटका मुंबईतील हॉटेल व्यवसायाला बसला आहे. गॅसअभावी मुंबईतील जवळपास 20 टक्के हॉटेल्सना आधीच टाळे लागले आहे.

युद्धामुळे इराण आणि आसपासच्या प्रदेशातून होणारी गॅसची वाहतूक ठप्प झाली आहे. जहाजांचे मार्ग बदल्यामुळे किंवा बंद पडल्यामुळे एलपीजी (LPG) आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा संपत आला आहे. यामुळे केवळ मुंबईच नाही, तर बंगळुरूमध्येही अनेक प्रसिद्ध हॉटेल्सनी आजपासून कामकाज बंद ठेवले आहे.

जर येत्या 72 तासांत गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मुंबईतील 50 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हॉटेल चालकांकडे असलेला राखीव साठा आता संपत आला आहे. येणाऱ्या काळात घरगुती गॅसची टंचाईही भासू शकते. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

MLA Rahul Kul: 'Will Pune be "traffic-free"? MLA Rahul Kul questions the government in the Assembly; Big promise regarding ring road and encroachments!

MLA Rahul Kul: ‘पुणे “ट्रॅफिक मुक्त” होणार? आमदार राहुल कुल यांचा विधानसभेत सरकारला सवाल; रिंग रोड आणि अतिक्रमणांबाबत मोठे आश्वासन!

Thursday, 12 March 2026, 15:52

Bhigwan Accident : भिगवण–भादलवाडी मार्गावर अपघात; अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात महामार्ग प्रशासन अपयशी

Thursday, 12 March 2026, 15:41
Pune Accident: Youth seriously injured in four-wheeler collision in Kunjirwadi, driver absconding

Pune Accident: कुंजीरवाडीत चार चाकीने दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी, चालक फरार

Thursday, 12 March 2026, 15:32

Pune News: स्वतंत्र शेतीमाल मंत्रालयासाठी आमदार राहुल कुल आग्रही; वाचा सविस्तर माहिती

Thursday, 12 March 2026, 15:24
Theur News: Thieves raid woman police officer's house in Theur! Cash, gold and silver jewellery worth Rs 9 lakhs stolen

Theur News: थेऊर येथे महिला पोलिसाच्या घरावरच चोरट्यांनी मारला डल्ला! रोख रकमेसह 9 लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास

Thursday, 12 March 2026, 15:12

गोमांस बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्यांवर पळसदेवमध्ये कारवाई; 5 लाख 2 हजारांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 12 March 2026, 15:04
Next Post

दोघींसोबत एकत्र संबंध ठेवायचे! 78 वर्षीय राजकीय नेत्याची अश्लील मागणी; 5 वर्षांपासून सुरू होता छळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.