Wednesday, March 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jay Pawar: पुढच्या आठवड्यात जय पवारांची पहिलीच मोठी पत्रकार परिषद! “व्हीएसआर” कंपनीबाबत दिला धोक्याचा इशारा; म्हणाले” ‘”दबाव नाही, आता थेट…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 March 2026, 20:06
Jay Pawar: Jay Pawar's first big press conference next week! Gave a warning about the "VSR" company; said "No pressure, now directly...

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांनी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची (Ajit Pawar Death) घोषणा केली आहे. आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट करत पुढील आठवड्यात सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

जय पवार यांनी आज विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पिंकी माली हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पिंकीच्या आईवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती आणि कालच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर जय पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली तसेच अपघाताच्या घटनेबाबतही चर्चा केली.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जय पवार यांनी पत्रकार परिषदेसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आपल्यावर पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणताही दबाव नाही. पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत विमान दुर्घटनेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली जाईल, असेही संकेत त्यांनी दिले.

दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली. काहींनी आपल्यावर दबाव असल्याचे सूचित केले असले तरी तसे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण काही लोकांना VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करू नये असा सल्लाही दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून म्हणजेच CBI मार्फत चौकशी व्हावी, ही मागणीही कायम असल्याचे जय पवार यांनी पुन्हा एकदा नमूद केले. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या पत्रकार परिषदेत नेमके कोणते खुलासे होतात आणि या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Mundhwa Kharadi Flyover: Mundhwa-Kharadi residents relieved from traffic! Approval for grand double-storey flyover worth Rs 120 crore; Travel from Magarpatta to Kharadi now convenient

Mundhwa Kharadi Flyover: मुंढवा-खराडीकरांची ट्रॅफिकमधून सुटका! 120 कोटींच्या भव्य दुमजली उड्डाणपुलाला मंजुरी; मगरपट्टा ते खराडी प्रवास आता सुसाट

Wednesday, 18 March 2026, 14:31
Crime

Crime : 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या! आई बाहेर गेल्याची संधी साधून संपवलं आयुष्य; आत्महत्येचं कारण अस्पष्ट.

Wednesday, 18 March 2026, 14:24

मांजरी बुद्रुकमध्ये कॅनाल ओव्हरफ्लोचा कहर; घुले वस्ती-गोपाळ पट्टी रोड जलमय, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

Wednesday, 18 March 2026, 14:16

Indapur: हॉटेलमध्ये गाणी लावली म्हणून राडा! 39 फाट्यावर हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; खिडक्यांच्या काचा फोडल्या अन्

Wednesday, 18 March 2026, 14:01

Crime News: खळबळजनक! संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर भरदिवसा ॲसिड हल्ला; आरोपी फरार, परिसरात संतापाची लाट

Wednesday, 18 March 2026, 13:51

मुळशीचे पाणी पूर्ववाहिनी खोऱ्यात वळवण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

Wednesday, 18 March 2026, 13:45
Next Post
Pune Politics: A huge "ticket selling" scam in Pune Congress? Sensational allegations against Abhay Chhajed; Direct letter to Rahul Gandhi!

Pune Politics: पुणे काँग्रेसमध्ये "तिकीट विक्री"चा महाघोटाळा? अभय छाजेड यांच्यावर खळबळजनक आरोप; थेट राहुल गांधींना पत्र!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.