Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महापालिकेने नागरिकांना पाण्याची बिले देण्यापूर्वी’ हे ‘करावे ; नागरी हक्क संस्थेची मागणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 19 March 2025, 13:13

पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 2000 साली पाण्याची मीटर बसवले होते. मात्र मीटरची योजना काही कालांतराने बंद करण्यात आली. मात्र तरीदेखील नागरिकांना पाण्याची बिले येतच आहेत. आता याप्रकरणी महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्याची मागणी नागरी हक्क संस्थेने महापालिकेकडे केली आहे.

 

महापालिकेकडून ज्या पत्त्यावर पाण्याची बिले पाठवली जात आहे त्या ठिकाणी कोणीही राहत नसल्याने ही बिले भरली जात नाहीत. अशी कितीतरी बिले पडून राहत असतात, त्यामुळे ही थकबाकी दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबंधित व्यक्ती ठिकाणी राहते की नाही याची खात्री करावी. तसेच या ठिकाणचा पाणीपुरवठा खरंच मीटरने सुरू आहे का याची तपासणी करावी अशी मागणी आता नागरी हक्क संस्थेने महापालिकेकडे केली आहे.संस्थेचे सुहास कुलकर्णी यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या पाणीपट्टीच्या थकबाकीमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरी हक्क संस्थेने ही मागणी केली आहे. पाणीपट्टी भरली जात नाही म्हणून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून दिले जाते. या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना पाण्याची बिले देण्यापूर्वी या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी नागरिक संस्थेने महापालिकेकडे केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी देवगड हापूस आंब्यावर असणार युआयडी कोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.