Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

loni kalbhor : प्रशासन झोपेतच? ओढ्यात टाकली एक्सपायर औषधे; दुर्गंधीने नागरिकांचा संताप उसळला!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 10 April 2026, 15:45
loni kalbhor

photo- social media

loni kalbhor : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या हद्दीत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गणेश नगर परिसरातील ओढ्यात मोठ्या प्रमाणावर एक्सपायर औषधे उघड्यावर फेकण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर दुर्गंधीने त्रस्त झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर थेट धोका निर्माण झाला आहे.

 

औषधांचा कचरा हा अत्यंत धोकादायक आणि संवेदनशील मानला जातो. अशा कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने लावणे बंधनकारक असताना, संबंधित यंत्रणांनी डोळेझाक केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या दुर्गंधीमुळे शेजारील रहिवासी आणि रस्त्याने जाणारे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही प्रशासन मात्र ‘बघ्याची’ भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.

या प्रकरणी नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे तुळसे यांच्याकडे भाजप नेते धनंजय आप्पा कामठे, विराज कड आणि श्याम जायभाई यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून त्वरित परिसर स्वच्छ करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई कधी? आणि प्रशासन जागे होणार तरी कधी? असा नागरिकांनी एकच सवाल प्रशासनाला विचारला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम! “गुन्हे मागे घ्या, नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करू”

Sunday, 12 April 2026, 18:07

पुणे पोलिसांचा “स्मार्ट” फॉर्म्युला! आता AI नोंदवणार FIR; ४ तासांचे काम अवघ्या ३० मिनिटांत होणार

Sunday, 12 April 2026, 17:51

सासवड-जेजुरी रस्त्यावर अज्ञात कारच्या धडकेत खळद येथील व्यक्तीचा मृत्यू; धडक देऊन कार चालक फरार

Sunday, 12 April 2026, 17:21
Yawat

Yawat : यवत-राहू मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा (आरओबी) मार्ग मोकळा

Sunday, 12 April 2026, 17:19
Onion Rate

Onion Rate : इराण-इस्रायल तणावाचा फटका थेट महाराष्ट्राच्या कांद्याला! निर्यात थंडावली, साठा वाढला; दरात मोठी घसरण

Sunday, 12 April 2026, 16:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात ‘ही’ जुनी परंपरा कायमची बंद

Sunday, 12 April 2026, 16:43
Next Post

शिंदवणे परिसरात गावठी दारूच्या भट्टीवर उरुळी कांचन पोलिसांचा छापा; एका महिलेवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.