Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाटस येथील ग्रामपंचायतीच्या सदस्याला जमिनीच्या वादातून बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 April 2024, 18:09

दौंड (पुणे) : खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन पाटस (ता. दौंड) येथील एका ग्रामपंचायतीच्या सदस्याला दोघांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (ता. २५) दुपारी हि घटना घडली आहे.

 

राजेंद्र विठ्ठल शिंदे असे मारहाण झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. तर निखील नेताजी देशमुख व‌ देवीदास सुदाम सोनवणे (रा. दोघेही पाटस ता. दौंड जि. पुणे) अशी मारहाण केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस ग्रामपंचायत हद्दीतील भानोबा नगर येथील जमीन दिड वर्षांपूर्वी पाच एकर क्षेत्र गोदाबाई हळंदे यांच्याकडून राजेंद्र शिंदे यांनी खरेदी केली होती. सदरचे क्षेत्र खरेदी केल्यापासून आरोपी देवीदास सोनवणे व निखील देशमुख यांच्यात वाद होता. गुरुवारी (दि २५) आरोपींनी शिंदे यांना तुमच्या सोबत बोलायचे आहे. तुम्ही आमचे घरी चला असे म्हणून घरी बोलावून घेतले. शिंदे त्यांच्या घरी गेले असता, तु आमचे परस्पर हळंदे यांचे क्षेत्र कसे काय विकत घेतले? ते आम्हाला खरेदी करायचे होते असे म्हणून शिवीगाळ करीत लोखंडी गजाने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या मारहाणीत शिंदे यांच्या मांडीला, हाताला, पाठीला गंभीर मार लागल्याने जखमी झाले. तसेच शिंदे यांच्या बोटामधील सोन्याची अंगठी गहाळ झाली. याबाबत शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संजय देवकाते करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40
Next Post

एक घाव दोन तुकडे; तरुणाने कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम मशिनच फोडलं; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.