Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shikrapur Crime : नातेवाईकाला फोन करून शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या , कारण….!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 March 2023, 11:08

(Shikrapur Crime) पुणे : नातेवाईकाल फोन करुन मी आत्महत्या करत आहे, अशी माहिती देत शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

 

दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या…!

पोलीस शिपाई जितेंद्र केशव मांडगे असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.  बुधवारी सायंकाळच्या सुमारास शिरूर जवळील नवले मळा येथील विहिरीच्या रहाटस दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडगे यांनी गळफास घेण्यापूर्वी एका नातेवाईकाला फोन करून मी आत्महत्या करत आहे. असे सांगिले होते. काही वेळातच संबंधित ठिकाणी तो तरुण गेला असता त्यांना जितेंद्र मांडगे यांनी विहिरीच्या रहाटस गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

दरम्यान काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये नेले असता, तेथील डॉक्टरांनी जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर जितेंद्र मांडगे यांनी वैयक्तिक टेन्शन मधून गळफास घेतला असल्याचे बोलले जात आहे.

मात्र या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेची शिरूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Parth Pawar's statement and Rohit Pawar gave a rebuke; taught etiquette in the entire meeting, said "Stay on the ground, don't underestimate the other party"

पार्थ पवारांचं ते वक्तव्य अन् रोहित पवारांनी दिला टोला; भर सभेत शिकवला शिष्टाचार, म्हणाले “जमिनीवर राहा, दुसऱ्या पक्षाला कमी लेखू नका”

Tuesday, 7 April 2026, 14:55

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

Tuesday, 7 April 2026, 14:50
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

Tuesday, 7 April 2026, 14:33

आखाती युद्धाच्या झळा भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला निर्यात घटल्याने अंड्यांचे दर कोसळले; उत्पादक दुहेरी संकटात

Tuesday, 7 April 2026, 14:29

दौंड येथील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांची रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा

Tuesday, 7 April 2026, 14:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हृदयद्रावक! डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विषप्राशनाने मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Tuesday, 7 April 2026, 13:48
Next Post

Daund News : भीमा सहकारी साखर कारखाना कथित गैरव्यवहार - शेतकरी सभासदांच्या वतीने पुणे -सोलापूर महामार्गासह दौंडमध्ये झळकले खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.